Wednesday, May 13

Tag: of Arya Vaishya Mahasabha

Arya Vaishya Mahasabha : आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा ग्रामीणच्या अ़ध्यक्षपदी प्रभाकर पत्तेवार यांची बिनविरोध निवड

Arya Vaishya Mahasabha : आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा ग्रामीणच्या अ़ध्यक्षपदी प्रभाकर पत्तेवार यांची बिनविरोध निवड

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| आर्य वैश्य समाज महासभेची नांदेडच्या वासवी भवन येथे बैठक संपन्न झाली, यावेळी सर्वानुमते पुढील तिनं वर्षासाठी कार्यकारणी निवड बिनविरोध करण्यात आली. नांदेड जिल्हा ग्रामीणचे अध्यक्षपदी प्रभाकर पत्तेवार, कार्याध्यक्ष दत्तात्रय चौधरी ,सचिव गजानन रंगावार,, कोषाध्यक्ष सतीश मेडेवार यांच्यासह सर्व कार्यकारणी बिनविरोध निवड केली आहे. नांदेड जिल्हा ग्रामीण आर्य वैश्य महासभेच्या 2025 -28 या कालावधीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी निवडणूक प्रक्रिया राज्य उपाध्यक्ष नंदकुमार मडगुलवार ,राज्य बांधकाम समिती सचिव सदानंद मेडेवार ,राज्य संघटक प्रदीप कोकडवार आणि मावळते जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुंचनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . उर्वरित कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी रवींद्र बंडेवार (तामसा ),सूर्यकांत कोडगिरे (लोहा) ,संजय चिन्नमवार (देगलूर ),नरेंद्र च...
error: Content is protected !!