Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shri Guru Gobind Singhji Institute ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत “संकल्प १.०” या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे भव्य आयोजन
नांदेड करियर April 12, 2025

Shri Guru Gobind Singhji Institute ; श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत “संकल्प १.०” या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे भव्य आयोजन

NNL TeamBy NNL TeamApril 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील केमिकल अभियांत्रिकी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांच्या समोर नव्या संधींचे क्षितिज खुले करण्यासाठी “संकल्प १.० ” या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले.

या परिषदेत तांत्रिक कार्यशाळा, थेट प्रकल्प सादरीकरण,शोधनिबंध सादरीकरण, उद्योगसंबंधित समस्या सोडविण्याच्या स्पर्धा, तसेच पोस्टर सादरीकरण यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या परिषदेत सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उद्घाटन सोहळा दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी उत्साही वातावरणात पार पडला.

उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. योगेश दशरथे,डॉ.गिरीश देशपांडे, डॉ.एस.श्रीधर,आणि रवी भोसले उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत त्यांच्या भविष्यासाठी दिशादर्शक भूमिका बजावली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉ.मनेश कोकरे होते. यावेळी अधिष्ठाता प्रा.संजय देठे आणि विभागप्रमुख व परिषद चे संयोजक डॉ. प्रकाश जाधव उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. वहीद देशमुख,डॉ.संदीप मुंढे,डॉ आनंद चव्हाण व तसेच अधिष्ठाता डॉ. अनिल गोंडे, डॉ. अभिजित नांदेकर,विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

परिषदेच्या उद्दिष्टांवर भाष्य करताना संचालक डॉ. मनेश कोकरे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीपुरते सीमित न राहता नवकल्पनांच्या माध्यमातून स्वतःचा उद्योजकीय प्रवास घडवावा.अशा उपक्रमांमुळे संस्थेच्या राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक वातावरणाला अधिक बळकटी मिळते.विभागप्रमुख व परीषदेचे संयोजक डॉ. प्रकाश जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपली सृजनशीलता वाढवावी.

प्रा.संजय देठे यांनी बोलताना म्हणले “संकल्प १.०”परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये सादर करण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. तसेच स्पर्धक,संयोजक, विद्यार्थी स्वयंसेवक आणि आयोजकांचे आभार मानले.या परिषदेचे यशस्वी आयोजनासाठी प्रा. गिराम, प्रा.पवार तसेच विद्यार्थ्यांनी योगदान दिले.

Grand organization of the national level conference “Sankalp 1.0” at Shri Guru Gobind Singhji Institute of Engineering and Technology
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCIDCO HUDCO ; सिडको हडको परिसरातील विविध भागातील हनुमान मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव साजरा
Next Article hanuman : हनुमान जन्मोत्सव निमित्ताने भायेगाव येथे ग्रामस्थांना पुरणपोळीचा महाप्रसाद
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Guardian Minister : पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याचे दिले निर्देश

August 19, 2025

gang stealing cattle : लाडका शिवारात गुरे चोरणारी टोळी शेतकऱ्यांनी पकडली ; चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

September 1, 2025

नांदेड येथील खुनाच्या गुन्हयातील अज्ञात दोन आरोपीना इतवारा पोलीसांनी; १८ तासात केली अटक -NNL

June 17, 2024

cultural program : दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिला दिवस गाजवला

February 22, 2025
Advertisement
टॉप बातम्या

grand Bhimgeet singing program : नांदेड जिल्हा परिषदेतर्फे 19 जून रोजी भव्य भीमगीत गायनाचा कार्यक्रम

Karma Yogi : अभावावर प्रेम करा हा मंत्र बाबांनी दिला- कर्मयोगी प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

Nandigram Express : नंदिग्राम एक्सप्रेस समोर आल्याने किनवट तालुक्यातील भिसी येथील 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

Closer students’ relationship with soil : जवळ्याच्या विद्यार्थ्यांचे जडले मातीशी नाते…! -NNL

Illegal transport of sand ; अवैध रेतीची चोरटी वाहतूक, दोन वाहने जप्त, दोन जणांविरुद्ध विरूद्ध गुन्हा दाखल

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?