Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Revenue sports Grounds ready : मैदाने तयार.. पाहुणे पोहचले… आज राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन
नांदेड स्पोर्ट्स February 20, 2025

Revenue sports Grounds ready : मैदाने तयार.. पाहुणे पोहचले… आज राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन

सकाळी महसूलमंत्री उदघाटन करणार ; कार्यक्रमाची तयारी पूर्ण; अविरत महसूल स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार; प्रशासनाकडून खेळाडू अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था
NNL TeamBy NNL TeamFebruary 20, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महसूल विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धेची (Revenue sports Grounds ready) सुरुवात उद्यापासून छत्रपती संभाजी नगर विभागाच्या वतीने नांदेड येथे होत आहे. उद्या सकाळी नऊ वाजता गुरुगोविंद सिंघ जी क्रीडा संकुलनाच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. छत्रपती संभाजी नगर विभागाने या आयोजनाची पूर्ण तयारी केली असून उद्यापासून महाराष्ट्रातील,नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर,पुणे,नाशिक, कोल्हापूर विभाग तसेच जमाबंदी आयुक्त,नोंदणी महानिरीक्षणच्या चमू यांच्यातील लढती रंगणार आहे.

आज या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती दिली. महसूल विभागाचे काम सातत्याने चालणारे असते. या अविरत सुरु असलेल्या कामामधून थोडासा विसावा, आनंद देणारे क्षण या स्पर्धेमधून अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. या स्पर्धेनंतर प्रशासकीय कामकाजात अधिक स्फूर्तीने काम करण्याची उर्जा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. आज श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अपर आयुक्त महसूल नयना बोंदार्डे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके आदीची उपस्थिती होती.

मागील १२ ते १३ वर्षानी महसूलच्या राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत. छ. संभाजीनगरच्यावतीने नांदेड येथे महसूल राज्यस्तरीय स्पर्धाचे नियोजन योग्य रितीने करण्यात आले असून तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाटन उद्या सकाळी 9 वाजता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे राहणार आहेत. तर गृह, महसूल, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच लोकप्रतिनिधी, सर्व विभागीय आयुक्तासह, नांदेडचे यापूर्वीचे सर्व जिल्हाधिकारी, इतर जिल्हातील जिल्हाधिकारी व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष उपस्थितीमध्ये भारतीय महिला खो खो विजेता संघाच्या कु. प्रियंका हनुमंत इंगळे या कर्णधाराची उपस्थिती राहणार आहे.

नांदेडला या राज्यस्तरीय महसूल क्रिडा स्पर्धा होत असून याची सर्व व्यवस्था, वाहतूक चांगल्या प्रकारे देण्याचे नियोजन केले आहे. या कामी अनेक समित्या स्थापन केल्या असून ज्या अधिकाऱ्यांवर यांची जबाबदारी सोपविली आहे. ते समन्वयाने या जबाबदाऱ्या पार पाडतील, असा विश्वास, अपर आयुक्त महसूल नयना बोंदार्डे यांनी व्यक्त केला. तसेच या ठिकाणी मेडिकल पथक, फिजीओथेरपिस्ट नेमले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पुरुष व महिला मैदानी स्पर्धा सायन्स कॉलेज, जलतरण स्पर्धा पुरुष 45 खालील व 45 वर्षावरील कै. शांताराम सगने जलतरणीका स्टेडियम जवळ नांदेड, क्रिकेट पुरुष स्टेडियमवर, खो-खो पुरुष इंदिरा गांधी मैदान स्टेडियमजवळ, हॉलीबॉल पुरुष सायन्स कॉलेज, फुटबॉल पिपल्स कॉलेज नांदेड, कबड्डी पुरुष इंदिरा गांधी मैदान स्टेडियमजवळ, बुध्दीबळ बॅडमिटन हॉल नांदेड वाघाळा महानगरपालिका, गोकुळ नगर , कॅरम व कॅरम दुहेरी पुरुष बॅडमिटन हॉल नांदेड वाघाळा महानगरपालिका, गोकुळ नगर, टेबल टेनिस पुरुष एकेरी/दुहेरी/मिश्र जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल,

बॅडमिंटन 45 वर्षावरील एकेरी/दुहेरी/मिश्र जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, लॉनटेनिस एकेरी, दुहेरी पुरुष नांदेड क्लॅब, टेबल टेनिस 45 वरील पुरुष एकेरी, दुहेरी, मिश्र जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, थ्रो-बॉल व खो-खो महिला इंदिरा गांधी मैदान, बुद्धिबळ महिला बॅडमिंटन हॉल, गोकुळ नगर, कॅरम वैयक्तीक व कॅरम दुहेरी जिल्हा बॅडमिंटन हॉल, महिला टेबल टेनिस व महिला बॅडमिंटन एकेरी व दुहेरी जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, रिंग टेनिस महिला एकेरी व दुहेरी सायन्स कॉलेज, टेबल टेनिस एकेरी, दुहेरी महीला व बॅडमिटन एकेरी व दुहेरी जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल येथे होणार आहेत.

नांदेड येथे मोठया प्रमाणात राज्यभरातून महसूल खेळाडू अधिकारी व कर्मचारी यांचे आगमन होत आहे. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. दिनांक 21 व 22 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यशवंत महाविद्यालयात नांदेड येथे होणार आहे. आज क्रिकेट मॅच च्या स्वागत सामन्याने स्पर्धेचा माहोल तयार झाला आहे .पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या दरम्यान हा पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. तरी नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Grounds ready.. Guests arrive... Grand opening of state level revenue sports tournament today
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDue to the impact of the truck : ट्रकचा धक्का लागल्याने बैलांसह गाडीचालक शेतकरी पुलामध्ये कोसळला
Next Article Winning start of Pune team : राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे संघाची विजयी सुरूवात
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Education and health of girls in danger : अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेत मुलींचे शिक्षण व आरोग्य धोक्यात..?

February 22, 2025

fake cheese sellers : बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

April 20, 2025

Dr. Sangeetha Deshmukh ; हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून

February 7, 2025

Sudhakar Aade transferred : जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांची यवतमाळला बदली

June 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Biloli Murder ; बिलोलीत संपत्तीच्या वादात; भावानेच केला भावाचा खून

B.B.A. in ‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठात बी.बी.ए. अभ्यासक्रम सुरू – NNL

The novel ‘Ayaas’ : सरंजामी व्यवस्थेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा ‘आयास’ कादंबरी देते- डॉ.अनंत राऊत -NNL

खासदार आमदारांनी उद्घाटन केलेल्या व ठेकेदाराने अर्धवट ठेवलेल्या हिमायतनगर- सिरपल्ली रस्ता पाहिल्याचं पावसात चिखलमय; नागरिक वाहनधारकांचे बेहाल -NNL

Deglur News : देगलूरातील चिंतामणी सिटीमध्ये मोठी घरफोडी; ३ लाखांचा ऐवज लंपास

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?