Wednesday, May 13

Tag: Grounds ready.. Guests arrive… Grand opening of state level

Revenue sports Grounds ready : मैदाने तयार.. पाहुणे पोहचले… आज राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन

Revenue sports Grounds ready : मैदाने तयार.. पाहुणे पोहचले… आज राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| महसूल विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धेची (Revenue sports Grounds ready) सुरुवात उद्यापासून छत्रपती संभाजी नगर विभागाच्या वतीने नांदेड येथे होत आहे. उद्या सकाळी नऊ वाजता गुरुगोविंद सिंघ जी क्रीडा संकुलनाच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. छत्रपती संभाजी नगर विभागाने या आयोजनाची पूर्ण तयारी केली असून उद्यापासून महाराष्ट्रातील,नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर,पुणे,नाशिक, कोल्हापूर विभाग तसेच जमाबंदी आयुक्त,नोंदणी महानिरीक्षणच्या चमू यांच्यातील लढती रंगणार आहे. आज या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती दिली. महसूल विभागाचे काम सातत्याने चालणारे असते. या अविरत सुरु असलेल्या कामामधून थोडासा विसावा, आनंद देणारे क्षण या स्पर्धेमधून अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. या स्पर्धेनंतर प्रशासकीय कामकाजात अधिक स्फूर्तीने काम करण्...
error: Content is protected !!