नांदेड| नांदेड येथील ऍड.दिपक शर्मा यांचे लहान बंधू धीरज शर्मा यांचे निधन झाले आहे. काल दि.9 फेबु्रवारी रोजी त्यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. उद्या दि.11 फेबु्रवारी रोजी या संदर्भाची शोक बैठक ऍड.दिपक शर्मा यांच्या घरी दुपारी 4 वाजता होणार आहे.


नांदेड येथील ऍड. दिपक शर्मा यांचे लहान बंधू धीरज ओमप्रकाश शर्मा (42) यांचे अल्पशा आजाराने दि.9 फेबु्रवारी रोजी निधन झाले होते.त्यांच्यावर 9 फेबु्रवारी रोजी सायंकाळी रामघाट येथे अंतिमसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

उद्या दि.11 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या राहत्या घरी गंगा अपार्टमेंट, विशालनगर, फरांदेनगर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
