Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

February 10, 2026

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mahur ; माझी वसुंधरा प्रचार, प्रसार व जनजागृती नपं माहूर कडून सुरुवात
नांदेड सोशल वर्क February 7, 2025

Mahur ; माझी वसुंधरा प्रचार, प्रसार व जनजागृती नपं माहूर कडून सुरुवात

NNL TeamBy NNL TeamFebruary 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर l भारत व महाराष्ट्र सरकार यांच्याकडून संयुक्त पणे महाराष्ट्र राज्यात स्वच्छ सर्व्हेक्षण २०२५ व माझी वसुंधरा हे अभियान राबविण्यात येत आहे.नगर पंचायत माहूर ने या अभियानात या वर्षी सुध्दा सहभाग घेतलेला आहे. मागील वर्षी नगर पंचायत माहूर ने मराठवाड्यात दुसरा क्रमांक पटकावला होता.

या अभियाना अंतर्गत मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या स्वच्छ सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा २०२५ चा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार्या एल ई डी व्हॅन ला नगर पंचायत माहूर च्या प्रांगणातुन दिनांक ७ फेब्रुवारी रोजी हीरवी झेंडी दाखवून प्रचार, प्रसार व जनजागृती ची सुरुवात करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष दोसाणी यांनी जनतेला आवाहन करतांना म्हणाले की,माहूर शहरातील सर्व सुज्ञ नागरिकांना विनंती करतो की,माहूर शहराला नावलौकिक मिळण्यासाठी माहूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी कचरा रस्त्यावर न टाकता ओला व सुका कचरा घरीच वेग वेगळा करुन नगर पंचायत च्या कचरा गाडीत टाकावा आणि माहूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगर पंचायत माहूर ला सहकार्य करावे.असे आवाहन केले.

यावेळी नगरसेविका प्रतिनिधी शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव, राजु सौंदलकर कार्यालय अधिक्षक तथा लेखापाल वैजनाथ स्वामी, अंतर्गत लेखा परीक्षक विशाल मरवाडे, कर निर्धारण अधिकारी स्वाती गुव्हाडे, प्रधान मंत्री योजनेचे अभियंता विशाल ढोरे,स.प्रकल्प अधिकारी देविदास जोंधळे.

शहर समन्वयक शेख मजहर, गुंठेवारी विभागाचे विजय शिंदे, स्वच्छता विभागाचे गणेश जाधव, संबधित कंपनीचे संचालक संदीप मते यांच्यासह कर विभागाचे सुरेंद्र पांडे,शेख नयुम, समाधान राठोड, अविनाश बरडे,अजय धामनकर, शिपाई शकीलाबी व ईतर पुरुष सफाई कामगार आणि महीला सफाई कामगार यांच्यासह शहरातील नागरीक उपस्थित होते.

dissemination and awareness started from Napan Mahur My Vasundhara promotion
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Sangeetha Deshmukh ; हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम 10 फेब्रुवारीपासून
Next Article State level selection of farmers : रब्बी हंगाम पीक स्पर्धेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरावर निवड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ganesh murti ; सर्वात मोठी ‘श्री’ ची मूर्ती नांदेडच्या तारासिंह मार्केटमध्ये -NNL

September 12, 2024

Minal Karanwal : मानसिकता बदलविण्यासाठी महिलांनीच महिलांची साथ देणे आवश्यक : मिनल करनवाल

March 8, 2025

नांदेड जिल्ह्यात ऑटोरिक्षा वाहनांची विशेष तपासणी मोहिम -NNL

December 17, 2022

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व रॅलीला लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर -NNL

July 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Jode Maro Andolan : समस्त हिंदूंच्या भावनेशी खेळणाऱ्या जगन मोहन रेड्डी प्रतिमेस जोडे मारो आंदोलन -NNL

Close these toll booths : बंद करा हे टोलनाके आणि टोलगुंडागर्दी..!

Prohibitory orders : दहावी-बारावी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

District level non-governmental committee reached : जिल्हास्तरीय अशासकीय कमिटी पोहोचली आता तांड्या वाड्यात -NNL

169 tribal villages : नांदेड मधील 169 आदिवासी गावांचा कायापालट होणार -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

February 10, 2026

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?