Homeलोहा तालुक्यातील ग्रामपंचायत कांजाळा येथे गुरुकृपा युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे एकतर्फी...

लोहा तालुक्यातील ग्रामपंचायत कांजाळा येथे गुरुकृपा युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे एकतर्फी वर्चस्व -NNL

नांदेड। लोहा तालुक्यातील ग्रामपंचायत कांजाळा येथे थेट जनतेतून संरपचपदासाठी गुरूकृपा युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे शामसुंदर माधवराव लोहकरे हे विजयी झाले या पॅनलचे नऊ पैकी आठ ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत.

लोहा तालुक्यातील कांजाळा येथील प्रतिष्ठेचा व अटीतटीच्या लढतीत तिन पॅनल मध्ये निवडणूक झाली यात थेट सरपंच पदासाठी गुरुकृपा युवा परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे शामसुंदर माधवराव लोहकरे हे विजयी झाले तर सदस्यांसाठी माया कामाजी मरवाळे,वनिता माधव आढाव, सुमनबाई वामनराव लोहकरे,सायराबी इस्माईल साब शेख,महालनबाई गुणाजी पेटे,अनुसयाबाई केशव भोंग , चंद्रकांत संजय लोहकरे,कैलास सखाराम गायकवाड हे उमेदवार विजयी झाले.

तर नऊ जागा पैकी आठ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला तर अपक्ष उमेदवार गणपत शामा जाधव हे विजयी झाले असुन ग्रामस्थांनी जल्लोष व्यक्त करत विजयी उमेदवार यांच्ये स्वागत केले आहे. तर युवा भाजपा नेते प्रविण पाटील चिखलीकर व आंंनद पाटील शिंदे ढाकणीकर , माजी सभापती पंचायत समिती लोहा व पदाधिकारी मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे..

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments