Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Atrocity act ; ॲट्रॅसिटी ॲक्टवर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा
नांदेड क्राईम January 27, 2025

Atrocity act ; ॲट्रॅसिटी ॲक्टवर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळा

NNL TeamBy NNL TeamJanuary 27, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था यांचे मार्फत आयोजित अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एक दिवशीय प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 व सुधारित अधिनियम 2016 या विषयावर एकदिवसीय प्रबोधन पर कार्यशाळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. जितेंद्र जाधव प्र. पोलीस अधीक्षक (नांहस ) परिक्षेत्र  नांदेड होते .तर उद्घाटक  अभिजीत राऊत (भा.प्र.से) जिल्हाधिकारी नांदेड हे होते .तर प्रमुख पाहुणे डॉ. अश्विनी जगताप (डी वाय एस पी) नांदेड ,श्रीमती छाया कुलाल सदस्य सचिव तथा उपयुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड  श्रीमती शफकत आमना,सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सर्वप्रथम महापुरुषाच्या प्रतिमेस मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. अभिजीत राऊत  जिल्हाधिकारी नांदेड यांचे शिवानंद मिनगीरे यांनी सहाय्य आयुक्त, समाज कल्याण  यांनी पुष्पगुच्छ व संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात केले .

 मंचावर उपस्थित सर्व मान्यावाराचे  पुष्पगुच्छ व संविधानाची प्रत देऊन स्वागत करण्यात आले. दादासाहेब गीते, माजी उपजिल्हाधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे  प्रशिक्षण विभाग हे एक दिवसीय प्रबोधन पर कार्यशाळेचे प्रस्तावित केले.

तदनंतर बार्टी तज्ञ व्याख्याते ट्रेनर सुभाष केकान हे ॲट्रॉसिटी अंतर्गत  होणारे गुन्हाचे  प्रमाण कमी होण्यास करिता प्रेझेंटेशन मार्फत मार्गदर्शन व व्याख्यान दिले. तदनंतर माननीय श्रीमती मीनाकुमारी बतुला डांगे सहाय्यक शासकीय अभियुक्त  यांनी न्यायालयीन प्रक्रिये बाबत मार्गदर्शन केले . तदनंतर कार्यशाळेचे उद्घाटक अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड यांनी सदर ॲट्रॉसिटी ऍक्ट कायदा अंतर्गत गुन्ह्याचे प्रमाण कमी होण्याकरिता तालुकास्तरीय समिती स्थापन करून  तालुकास्तरावर ॲट्रॉसिटी ऍक्ट कायद्याचे प्रचार व प्रसिद्धी होऊन सदर कायदा अंतर्गत गुन्हेच दाखल होऊ नये,या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

श्रीमती शफकत आमना  सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट बद्दल माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले तद्नंतर एक दिवसीय प्रबोधनपर कार्यशाळेचे अध्यक्ष  जितेंद्र जाधव प्रभारी पोलीस अधीक्षक (ना .ह .स ) नांदेड  त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत मत व्यक्त करून ॲट्रॉसिटी ॲक्ट  अंतर्गत येणारे विविध समस्या आणि त्याचे निराकरण करण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन सहारे प्रकल्प व्यवस्थापक बार्टी ‘पुणे यांनी अभार प्रदर्शन केले व शेवटी ॲट्रॉसिटी ऍक्ट कायदा अंतर्गत एक दिवशीय प्रबोधन पर कार्यशाळेचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सदर एक दिवशीय कार्यशाळा माननीय श्री.शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज केल्यानंतर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

on Atrocity Act One-day awareness workshop
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHaldikunku ceremony ; जिजाऊ ब्रिगेड वर्धापन दिनानिमीत्त हळदीकुंकू समारंभ संपन्न
Next Article blood donation camp ; प्रजासत्ताक दिनानिमित्त युवा शक्ती मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात ऊत्सफुर्त सहभाग
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Job fair organized : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन

June 30, 2025

Late Bhanudas Parashuram Yadav : स्व. भानुदास परशुराम यादव यांना मरणोत्तर “जिल्हा ओबीसी भूषण पुरस्कार”

September 4, 2025

A case has been registered against police inspector of Hadgaon | पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल – NNL

July 23, 2024

Navodaya Exam : लोहा तालुक्यात १ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी दिली नवोदय परीक्षा -बिईओ व्यवहारे

January 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Students felicitated : केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांचा स्तुत्य उपक्रम आईच्या पुण्यतिथी निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Health center closed : उपचाराअभावी कलंबर बू. येथील शेतकऱ्याचा मृत्यू ;आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

come Bhimrao Keram inspected the development work : आ. भीमराव केराम यांनी केली विकासात्मक कामाची पाहणी -NNL

Mrs. Harpal Kaur ; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मातोश्री श्रीमती हरपाल कौर यांनी घेतले गुरुद्वारा दर्शन – NNL

S. Manmeet Singh Kunjwale as Yuvasena City Chief | युवासेना शहर प्रमुख पदी स.मनमित सिंग कुंजीवाले – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?