Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - NEWSPAPER SELLER ; वृत्तपत्र विक्रेता टिनशेड वर्धापन दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेते यांच्या सन्मान, मिठाई शालेय साहित्य वाटप
नांदेड सोशल वर्क January 20, 2025

NEWSPAPER SELLER ; वृत्तपत्र विक्रेता टिनशेड वर्धापन दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेते यांच्या सन्मान, मिठाई शालेय साहित्य वाटप

NNL TeamBy NNL TeamJanuary 20, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l नांदेड जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या शाखा सिडकोच्या टिन शेडचा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते यांच्या शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येऊन मिठाई, शालेय साहित्य वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका यांच्या वतीने सिडको येथील वृत्तपत्र विक्रेता यांच्या साठी टिनशेड बांधण्यात यावे यासाठी मनपा सर्व साधारण सभेत मनपाचे उपमहापौर विनय पाटील गिरडे व सिडको परिसरातील लोकप्रतिनिधी यांनी मागणी करून सतत पाठपुरावा केला व मनपा निधीतून 11लक्ष 50 हजार मंजूर झाला ,या टिन शेडचा उद्घाटन सोहळा 19 जानेवारी 22 रोजी करण्यात आला.

तिसऱ्या वर्धापनदिन निमित्ताने टिन शेड येथे सुशोभीकरण व सजावट करण्यात आली होती, यावेळी जेष्ठ विक्रेते व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या सत्कार करण्यात आला.

पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, किरण देशमुख, दिंगाबर शिंदे ,गणेश डोळस यांच्या उपस्थितीत जेष्ठ विक्रेते दौलतराव कदम, मदनसिंह चौहान,श्रीराम धांवडे,शेख सयोध्दीन,महिला वितरक वंदना लोणे यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी सतिश कदम, दिलीप ठाकूर, बालाजी सुताडे व विक्रेते अमोल नांदेडकर,राजु चव्हाण ,एकनाथ श्रृगांरे,शुभम कुंभार, गजानन धांवडे, गणेश कांबळे,साई गोटमवाड,यांच्या शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

तर नवनिर्वाचित नवीन नांदेड कार्यकारिणी अध्यक्ष तिरूपती पाटील घोगरे,कार्याध्यक्ष रमेश ठाकूर कोषाध्यक्ष सारंग‌ नेरलकर व किरण देशमुख यांच्या सत्कार वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वतीने करण्यात आला.

distribution of sweet school supplies NEWSPAPER SELLER Tinshed Anniversary Tribute to newspaper seller
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGurudev ; गुरुदेव जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
Next Article Vasantrao Naik College ; वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालययाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला उत्साहात सुरुवात
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bhokar ; पूरग्रस्त भोकर तालुक्यात आरोग्य विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना

September 4, 2025

3 lakh 38 rupees seized : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 3 लाख 38 रुपयांचा मुद्देमाल जप्त – NNL

November 7, 2024

CEO Minal Karanwal : नांदेड जिल्‍हा परिषदेत 62 अनुकंपाधारकांना सीईओ करनवाल यांनी दिल्‍या नियुक्‍त्‍या -NNL

August 14, 2024

Nandkishore Marmath ; सेवानिवृत्त सेवक नंदकिशोर मरमठ यांना निरोप व सत्कार

June 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Former Mla Shankaranna Dhondge माजी आ. शंकरअण्णा धोंडगे याची भूमिका निर्णायक ; मतदार संघाचे लक्ष -NNL

Give justice to the senior citizens : ज्येष्ठ नागरिकांना येत्या अर्थ संकल्पीय अधिवेशनातच न्याय द्या… नाही तर आमरण अन्न पाणी त्याग परवाणगी द्या..!

food security : सेवा पंधरवाड्यानिमित्त लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ ; अपंग आदिवासी विधवा लाभार्थ्यांना मार्गदर्शन

Ganapati Bappa Morya : गणपती बाप्पा मोरया .. .पुढच्या वर्षी लवकर या…म्हणत विसर्जन मिरवणूक शांततेत -NNL

Bunty Lanage : बंटी लांडगे यांच्याकडून पुरग्रस्तांना अन्नदान -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?