Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Heavy Rain ; अतिवृष्टी बाधित झालेली हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता
कृषी नांदेड January 13, 2025

Heavy Rain ; अतिवृष्टी बाधित झालेली हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता

NNL TeamBy NNL TeamJanuary 13, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे। सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान भरपाईपोटी अनुदान वर्ग केले. परंतू तलाठी स्तरावर लापरवाही झाल्याने डीबीटी प्रणालीद्वारे आजही शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. तलाठी ग्रामपंचायत अधिकार्‍यांकडे बोट दाखवतात, तर ग्रामपंचायत अधिकारी तलाठ्यांच्या चुकांकडे अंगुलीनिर्देश करतात. यांच्यातील सारीपाठामुळे आता ई-केवायसी आणि त्यांनी केलेल्या चुकांच्या दुरुस्ती करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत बाधित शेतकर्‍यांच्या शेताचे पंचनामे करण्यात आलीत. अगदी अल्प शेतकर्‍यांची व्हीके नंबर प्राप्त झाली असून उर्वरीत बहूतांश शेतकरी आजही अनुदानापासून वंचित ठेवल्या जात आहे. शेतकऱ्यांनी माहीती अपलोड करुन व्हीके नंबर प्राप्त करुन घेण्यासाठी माहूरच्या तहसिलदारांनी शेतकर्‍यांना आवाहन केले मात्र किनवटच्या तहसिलदारांनी अद्यापतरी मनोगत व्यक्त केलेले दिसत नाही.

शेतकर्‍यांनी तलाठ्यांकडे आवश्यक कागदपत्रे दिली होती. परंतू संबंधितांनी अनुदान लाभार्थी यादीत चुकीचे आधार नंबर लिहिल्याने शेतकरी व्हीकेस पात्र ठरत नाहीत. आता कर्मचार्‍यांनी केलेल्या चुका शेतकर्‍यांनी दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. तलाठी आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहाण्याची भीती व्यक्त होत आहे.

likely to be deprived of subsidies Thousands of farmers affected by heavy rains
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCIDCO ; सिडको जिजाऊ सृष्टी येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन
Next Article rural police ; ग्रामीण पोलिसांची मोठी कामगीरी, चोरीच्या चार गाड्या खंजीर सह पाच आरोपी व 1,85,500/- रुपयेचा मुद्देमाल जप्त
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

cotton-soybean subsidy : कापूस-सोयाबीन अनुदान योजनेतून 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एका क्लिकवर 2398 कोटी रुपये वितरित -NNL

September 30, 2024

Health Department appeals : जन्म-मृत्यू व विवाह नोंदणीसंदर्भात आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृतीचे आवाहन

June 11, 2025

Shiva Mahapuran story : भोले शिवशंकर परीक्षा घेत आहेत, नांदेडकरांनो प्रतीक्षा करा -NNL

August 25, 2024

Prof.Dr. Purushottam Dhondge : नाही रे वाल्यांचा आवाज गुराखी पीठ उठविते-संमेलनाध्यक्ष – प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे

January 28, 2025
Advertisement
टॉप बातम्या

शिवणीत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने २६ व २७ आगस्ट रोजी कीर्तन सोहळ्याचे आयोजन -NNL

Kha. Ashokrao Chavan : शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजाराच्या मदतीचे वितरण सुरू!: खा. अशोकराव चव्हाण

Drug free India : नशामुक्त भारत अभियानानिमित्त नशामुक्तीची शपथ

Thanks for removing Rashmi Shukla : पोलीस महासंचालक पदावरून रश्मी शुक्लांना हटवल्याबद्दल धन्यवाद, पण एवढा वेळ का लागला?: नाना पटोले -NNL

voter awareness : मतदार जनजागृती निमित्त किनवटमध्ये युवा संसद , संकल्प पत्र व मतदार शपथ कार्यक्रम संपन्न -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?