Wednesday, May 13

Tag: Thousands of farmers affected by heavy rains

Heavy Rain ; अतिवृष्टी बाधित झालेली हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता

Heavy Rain ; अतिवृष्टी बाधित झालेली हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता

कृषी, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने नुकसान भरपाईपोटी अनुदान वर्ग केले. परंतू तलाठी स्तरावर लापरवाही झाल्याने डीबीटी प्रणालीद्वारे आजही शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. तलाठी ग्रामपंचायत अधिकार्‍यांकडे बोट दाखवतात, तर ग्रामपंचायत अधिकारी तलाठ्यांच्या चुकांकडे अंगुलीनिर्देश करतात. यांच्यातील सारीपाठामुळे आता ई-केवायसी आणि त्यांनी केलेल्या चुकांच्या दुरुस्ती करण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत बाधित शेतकर्‍यांच्या शेताचे पंचनामे करण्यात आलीत. अगदी अल्प शेतकर्‍यांची व्हीके नंबर प्राप्त झाली असून उर्वरीत बहूतांश शेतकरी आजही अनुदानापासून वंचित ठेवल्या जात आहे. शेतकऱ्यांनी माहीती अपलोड करुन व्हीके नंबर प्राप्त करुन घेण्यासाठी माहूरच्या तहसिलदारांनी...
error: Content is protected !!