Homeतहसीलदार मृणाल जाधव यांनी साजरा केला मुलाचा वाढदिवस अंध विद्यार्थ्यासोबत -NNL

तहसीलदार मृणाल जाधव यांनी साजरा केला मुलाचा वाढदिवस अंध विद्यार्थ्यासोबत -NNL

किनवट, माधव सूर्यवंशी। किनवटच्या तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सौ. मृणाल जाधव यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस बोधडी येथील अंध विद्यार्थ्यासोबत साजरा करून सामाजिक बांधिलकी जोपासली असून जाधव यांनी सहकुटुंब अंध विद्यार्थ्यासोबत वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

IMG 20221220 WA0000 तहसीलदार मृणाल जाधव यांनी साजरा केला मुलाचा वाढदिवस अंध विद्यार्थ्यासोबत -NNLकिनवट तालुक्याच्या तहसीलदार सौ.मृणाल जाधव यांनी आपला मुलगा वीर याचा वाढदिवस अंध विद्यालयात साजरा केला यावेळी अंध शाळेतील विदयार्थी व संस्थेचे सचिव प्रकाश टारफे व विद्यालयाचे प्राचार्य वि. के.कांबळे ,दिलीप मुंडे, व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.याप्रसंगी संगीत रजनी कार्यक्रमासह विद्यार्थी व विद्यार्थिनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments