Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख
  • NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
  • Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Meenal Karanwal : समाजाने दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा- मीनल करनवाल -NNL
नांदेड लाइफस्टाइल December 3, 2024

Meenal Karanwal : समाजाने दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा- मीनल करनवाल -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 3, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Chief Executive Officer Meenal Karanwal
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| दिव्यांग व्यक्तींप्रती समाजाने अधिक संवेदनशील असणे आवश्‍यक असून त्‍यांच्‍या सक्षमी करणसाठी पुढाकार घ्‍यावा, असे आवाहन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी सचिव महेश सोवजी, बालरोगतज्ज्ञ डॉ. आशिष अग्रवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, निवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी, समाज कल्याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती.

पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचार्‍यांच्या पदोन्नती आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मी संवेदनशीलतेने कामे केली आहेत. भविष्यातही दिव्यांग कर्मचाऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यावर प्राधान्य दिले जाणार असल्‍याचे त्‍यांनी सांगीतले. आयएएस प्रशिक्षणादरम्यान दिव्यांग अधिकारांबाबत घेतलेल्या प्रशिक्षणाचा उल्लेखही त्‍यांनी यावेळी केला. समाजातील प्रत्येक व्यक्तीने दिव्यांग व्यक्तींसाठी पुढाकार घेऊन त्यांना मदत करण्याची गरज आहे, तसेच दिव्यांगांच्या गरजांकडे लक्ष देणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले.

या सोहळ्यात महेश सोवजी यांनी दिव्यांग व्यक्तींना न्यायालयीन तरतुदींबाबत माहिती दिली. तसेच, डॉ. आशिष अग्रवाल यांनी मार्गदर्शन करातांना समुपदेशन हे दिव्यांगांच्या जीवनातील महत्त्वाचे घटक असल्‍याचे सांगीतले. माजी समाजकल्‍याण अधिकारी बापू दासरी यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक समाजकल्‍याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार यांनी केले. सुत्रसंचालन नितीन निर्मल तर उपस्थितांचे आभार कैलास मोरे यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्‍हयातील दिव्‍यांग शाळेतील कर्मचारी, दिव्‍यांग संघटनेचे पदाधिकारी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

for the empowerment of the disabled Meenal Karanwal Society should take initiative
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePresentation of the play : स्त्रीजीवनाच्या गुंतागुंतीवर भाष्य करणाऱ्या ‘सेल्फी’ नाटकाचे सादरीकरण -NNL
Next Article farmer identification number : शेतकरी ओळख क्रमांकासाठी जिल्ह्यात 16 डिसेंबरपासून मोहीम -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Police Action : मनाठा पोलिसांची धडाकेबाज कारवाई पानबुडी विद्युत मोटारी चोरी प्रकरणी 6 आरोपी अटकेत

January 15, 2026

Investigation ; आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी

July 9, 2025

Copper Cable : हिमायतनगरात मोटारीच्या कॉपर केबल चोरट्यांचा हैदोस

January 15, 2026

Laxman Dange : हिमायतनगर नगर पंचायत अंतर्गत नाल्याची सफाई करून पथदिवे तात्काळ बसवा – लक्ष्मण डांगे

March 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

taluk level cricket competition : प्रतिस्पर्धी संघाला धूळचारीत तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये हुजपाचा संघ प्रथम -NNL

Dainik Gavkari : दैनिक गावकरीने प्रकाशित केलेल्या पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Ganeshotsav : गणेशोत्सव : टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास

Maratha Military Territory : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मंजूर (दिड महिन्याचा कालावधी झाले पण शहरात जागाच मिळेना) -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?