Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश
  • Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता
  • Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
  • hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे
  • school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
  • Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान
  • misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी
  • Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Withdrawal of 12 people in Kinwat Legislative Assembly : किनवट विधानसभेत 12 जणांची माघार ; आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात -NNL
नांदेड राजकीय November 4, 2024

Withdrawal of 12 people in Kinwat Legislative Assembly : किनवट विधानसभेत 12 जणांची माघार ; आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 4, 20242
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| आज सोमवारी (ता. 04 नोव्हेंबर 2004) 12 जणांनी नामनिर्देशन पत्रे  माघार घेतल्याने आता 83-किनवट विधानसभा मतदार संघात 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा 83-किनवट विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी दिली.

83-किनवट विधानसभा मतदार संघात 31 इच्छूकांनी 45 नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. छाननीच्या दिवशी निरंजन केशवे व भीमराव पाटील हे  02 उमेदवार अवैध ठरले होते व पुढील प्रमाणे 29 उमेदवार वैध ठरले होते : गंगाधर माल्लाजी सर्पे- बहुजन समाज पार्टी, जाधव प्रदीप नाईक- नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, भीमराव रामजी केराम- भारतीय जनता पार्टी, अशोक संभाजीराव ढोले- रिपब्लिकन पक्ष खो.रि.पा., डॉ. आमले पुंडलीक गोमाजी- वंचित बहुजन आघाडी, स. इमरानसली- इंडीयन नॅशनल लीग, गोविंद सांबन्ना जेठेवार- राष्ट्रीय समाज पक्ष, अर्जुन किशन आडे -अपक्ष, आडकिने संतोष माधव-अपक्ष, किशन दामा राठोड-अपक्ष, किसन विठ्ठलराव मिराशे-अपक्ष,

जयवंता केसर पवार-अपक्ष, जाधव सचिन माधवराव (नाईक) -अपक्ष, जाधव सपना सचिन (नाईक) -अपक्ष, जितेंद्र अनिलराव कुलसंगे-अपक्ष, डॉ. दत्ता मारुती धनवे-अपक्ष, दिलीप धरमसिंग जाधव नाईक-अपक्ष, धरमसिंग दगडू राठोड-अपक्ष, धावारे राजेश नारायण-अपक्ष, ॲड. प्रदिप देवा राठोड-अपक्ष, बेबीताई प्रदीप जाधव-अपक्ष, यादव जाधव-अपक्ष, विजय काशीनाथ खुपसे-अपक्ष, विश्वनाथ कदम पाटील-अपक्ष, शेख फय्याजोद्दीन फक्रोद्दीन-अपक्ष, सयद शफियोदीन स. करिमोदीन-अपक्ष, संदिप निखाते-अपक्ष, संदीप पाटील कऱ्हाळे-अपक्ष, संध्या प्रफुल राठोड-अपक्ष.

सोमवारी (ता. 04 नोव्हेंबर 2004) नामनिर्देशन माघार घेण्याच्या दिवशी वैध ठरलेल्या पैकी 12 माघार घेतलेल उमेदवार पुढील प्रमाणे: धरमसिंग दगडू राठोड, आडकिणे संतोष माधव , बेबीताई प्रदिप जाधव , जाधव सपना सचिन (नाईक) ,यादव लिंबाजी जाधव , संध्या प्रफुल राठोड ‘ डॉ. दत्ता मारुती धनवे , अर्जुन किशन आडे , किसन विठ्ठलराव मिराशे ,किशन दामा राठोड, विश्वनाथ खंडु कदम, सयद शफियोदीन स. करिमोदीन

आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात असलेल उमेदवार : गंगाधर माल्लाजी सर्पे ( बहुजन समाज पार्टी), जाधव प्रदीप नाईक ( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), भीमराव रामजी केराम (भारतीय जनता पार्टी), अशोक संभाजीराव ढोले (रिपब्लिकन पक्ष खो.रि.पा.), डॉ. आमले पुंडलीक गोमाजी (वंचित बहुजन आघाडी), स. इमरानसली (इंडीयन नॅशनल लीग), गोविंद सांबन्ना जेठेवार ( राष्ट्रीय समाज पक्ष), जितेंद्र अनिलराव कुलसंगे(अपक्ष), जयवंता केसर पवार (अपक्ष), जाधव सचिन माधवराव (नाईक) (अपक्ष), दिलीप धरमसिंग जाधव नाईक (अपक्ष ) , धावारे राजेश नारायण (अपक्ष), ॲड. प्रदिप देवा राठोड (अपक्ष), विजय काशीनाथ खुपसे (अपक्ष), शेख फय्याजोद्दीन फक्रोद्दीन (अपक्ष), संदिप निखाते (अपक्ष), संदीप पाटील कऱ्हाळे (अपक्ष)

Withdrawal of 12 people in Kinwat Legislative Assembly; Now 17 candidates are in the fray
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleexpenses of candidates : नांदेड दक्षिण मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची 7, 11, 15 नोव्हेंबरला प्रथम, द्वितीय, तृतीय तपासणी -NNL
Next Article 24 candidates in the election : हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघासाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ghuman Yatra ; घुमान यात्रा” आज २७ ऑक्टोबर पासून पंजाब दौऱ्यावर : नानक साई फाऊंडेशन चा अद्वितीय उपक्रम

October 26, 2025

Nanded ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी, नांदेड या संस्थेतील विद्यार्थी सौरव तेली याची जगभरात प्रतिष्ठीत अश्या लिनक्स फॉउंडेशन मेंटरशिप प्रोग्राम – २०२५ साठी निवड

September 10, 2025

खंडोजी गुणाजी पाटील कदम यांचे निधन : 9 ऑगस्ट रोजी अंत्यविधी

August 8, 2025

Ganpat Narwade retired : मुख्याध्यापक गणपत नरवाडे ३१ वर्षाचा प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

August 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Pota Z.P. School : पोटा जि.प. शाळेची जागा कोणाच्या नावावर..? मालकी हक्क सांगून कामात अडथळा

Due to the impact of the truck : ट्रकचा धक्का लागल्याने बैलांसह गाडीचालक शेतकरी पुलामध्ये कोसळला

Chief Minister Devendra Fadnavis : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले” – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार

soybean farming : ढोकी येथे महिलांची विनाअनुदानित सोयाबीन शेतीशाळा संपन्न

12th exam : बारावी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?