Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना

March 5, 2026

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

March 4, 2026

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

March 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
  • Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !
  • अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 
  • Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट
  • Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी
  • Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Holi Celebrated : हिमायतनगरमध्ये श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी उत्साहात
  • Nanded Airport : धुलीवंदनाच्या पर्वावर नांदेडकरांना ‘आकाशभरारी’ची भेट!
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - I will vote : लोकशाहीला बळकट करीन, मतदान मी करायला जाईन -NNL
नांदेड सोशल वर्क October 31, 2024

I will vote : लोकशाहीला बळकट करीन, मतदान मी करायला जाईन -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 31, 20242
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| लोकशाहीला बळकट करीन, मतदान मी करायला जाईन,चला रं मतदान करण्याचा चला.विसरू नको रे मतदानाला.माझे ताई ग चल मतदान कराया जाऊ.अशा एकापेक्षा एक जनजागृती गीताने माहूर येथील बसस्थानक परिसरात झालेल्या कार्यक्रमाने मतदारांचे लक्ष वेधले.

नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीपकक्ष नोडल प्रमुख मिनल करणवाल, यांच्या मार्गदर्शानात किनवट विधानसभा मतदार संघ सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतील आणि गटशिक्षणाधिकारी तथा स्वीपकक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वाखाली मतदार जनजागृती गीते सादर करण्यात आली. मतदारांच्या सोयी सुविधेबद्दल प्रबोधनात्मक गीते सादर करून माहिती देण्यात आली. कार्यक्रमास परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांची मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महिलांची प्रश्नमंजुषा सुद्धा घेण्यात आली आणि विजेत्यांना स्वीप स्टीकर लावलेले वस्तू बक्षीस रुपात देण्यात आले. यावेळी स्वीप सदस्य तथा केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे, उपप्राचार्य डॉ.पंजाब शेरे, प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी, रमेश मुनेश्वर, सुरेश पाटील, रुपेश मुनेश्वर, शेषराव पाटील, सुरज पाटील, भूमय्या इंदूरवार उपस्थित होते.

I will strengthen democracy I will vote
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCIDCO ; नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचा वतीने सिडको परिसरातील वृत्तपत्र विक्रेते यांना‌ दिवाळी फराळाचे वाटप – NNL
Next Article ‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये एकता दिनानिमित्त कुलसचिव यांनी दिली शपथ – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

Mahavitaran news : हिमायतनगर महावितरणचा भोंगळ कारभार उघड; राष्ट्रवादी काँग्रेसचा संतापाचा स्फोट, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Collector Rahul Kardile : पेट्रोल/डिझेल तुटवड्याच्या अफवा निराधार; नागरिकांनी विश्वास ठेवू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Hadgaon ; हदगाव तालुक्यातील एकूण 118 ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

April 26, 2025

Vasantrao Naik College ; विद्यापीठाच्या सेंटर झोन बास्केटबॉल स्पर्धेत, वसंतराव नाईक महाविद्यालय मुलीच्या संघाला सुवर्णपदक

October 1, 2025

Devotees took darshan on the occasion of mass : तिर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपूरी येथे श्रावण मास निमित्ताने हजारे भाविक भक्तांनी घेतले दर्शन -NNL

August 5, 2024

Awarded : अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार जाहीर – एस. एम. देशमुख

February 1, 2026
Advertisement
टॉप बातम्या

Physical harassment : कोकलगाव येथील अल्पवयीन मुलीचा शारीरिक छळ ; तीन दिवसाची पोलीस कोठडी

Union Home Minister Amit Shah – पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Celebrating Guru Poornima on behalf of Kinwat Sanskar Bharati | किनवट संस्कार भारतीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा – NNL

Gopchade’s demand : सीमावर्ती भागातील रस्ते विकास करण्याची राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे खा.डॉ. गोपछडे यांची मागणी -NNL

Apeel Belkhode ; देवाभाऊ फाउंडेशनचे तालुका सह-समन्वयकपदी अपील बेलखोडे यांची नियुक्ती

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना

March 5, 2026

Deers hide : हरणाच्या पाडसास पोलिसांनी दिले वनविभागाच्या ताब्यात !

March 4, 2026

अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात 

March 4, 2026

Former Mp. Subhash wankhede : माजी खासदार सुभाष वानखेडे यांची श्री परमेश्वर मंदिराला भेट

March 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?