नांदेडलाइफस्टाइल

Smt Sarubai Gadekar : श्रीमती सरुबाई गाडेकर यांचे वृद्धापकाळाने निधन -NNL

उस्माननगर| येथील ज्येष्ठ महिला तथा एस्टी महामंडळाचे सेवानिवृत्त वाहक ( कंड्राक्टर) गणपतराव सोनटक्के यांची बहीण श्रीमती सरुबाई मारोतराव गाडेकर यांचे दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्या ८१ वर्षाच्या होत्या.

सायंकाळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन. नातवंड असा परिवार आहे. वजीराबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पो.ना. शरद सोनटक्के यांच्या आत्या होत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button