Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Facebook X (Twitter) Instagram
nnlmarathi.com
Home - नांदेड - Loksanwad ; 20 व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्रा महेश मोरे -NNL
नांदेड

Loksanwad ; 20 व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्रा महेश मोरे -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 25, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Post Views : 347

नांदेड। करकाळा उमरी येथील श्री यशवंतराव चव्हाण ग्राम विकास व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विसाव्या राज्यस्तरीय लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार प्रा महेश मोरे यांची एक मताने निवड झाली आहे.

वर्ष 2025 च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भोकर येथील श्री शाहू महाराज हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हे संमेलन नियोजित आहे.

संवेदना निवासस्थानी ऍड एल जी पुयड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सल्लागार समितीने सदरील निर्णय घेतला. यावेळी देविदास फुलारी, निर्मल कुमार सूर्यवंशी, प्रा.नारायण शिंदे, इंजिनीयर मिलिंद गायकवाड ,बापूराव पाटील आणि भगवान पाटील करकाळेकर यांची उपस्थिती होती .

प्रा. महेश मोरे यांची ग्रंथसंपदा : शिवार १९९७ (कवितासंग्रह ),हिरवे रान २०००(कवितासंग्रह ), पाऊस काळ २००४ (कवितासंग्रह ), शेतकऱ्याचे आसूड (काव्यरूप ) २००८ , गाव पांढरी (कादंबरी ) , स्वातंत्र्य सेनानी दिपाजी पाटील (चरित्र )२००९ , माळेगावची यात्रा (अनुवाद ) , गुराखी गड (बालकविता संग्रह ) २०१४ खंडोबा यात्रा ( किशोरी कादंबरी ) २०१५ , शहीद संभाजी कदम (चरित्र ) २०१८ , बोऱ्याची गाठ (कादंबरी ) २०२१ विविध राज्यस्तरीय पुरस्काराने प्रा. महेश मोरे सरांना सन्मानित करण्यात आले आहे.

20th Loksamvad Sahitya Sammelan Renowned literary Prof. Mahesh More presided over the
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Posts

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या
नांदेड

Krishik app : खतांची उपलब्धता मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिक ॲपचा उपयोग करावा – कृषि विभाग

May 24, 2025

ओला आणि सुका कच-यांचे योग्‍य प्रकारे वर्गीकरण करण्‍यासाठी जिल्‍हयात विशेष मोहिम – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

July 6, 2024

Osmannagar ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अनोख्या उपक्रमाने साजरी संशोधक प्रा. डॉ. उमाकांत तुंबरफळे यांचा उस्माननगर पत्रकार संघाकडून गौरव

April 15, 2025

opposition leader Ambadas Danve : निवडणूक काळात उपरे आले अन गेले त्याकडे दुर्लक्ष करा – विरोधी पक्षनेते आंबादास दानवे

January 27, 2025
Advertisement
टॉप बातम्या
नांदेड

Bhima Mahotsav : नांदेडमध्ये ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार भीम महोत्सव -NNL

उमरखेड

Prahar Janshakti Party करोडी – उमरखेड रस्त्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष संघटना आक्रमक

नांदेड

Gajanan Patil ; गोदावरी अर्बन बँक शाखा सिडकोचे शाखाधिकारी गजानन पाटील यांच्या उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव

नांदेड

विद्यार्थ्यांनी किनवट येथील आदिवासी संशोधन केंद्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांचा लाभ घ्यावा – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पत संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव मोरे तर सचिव पदी जमील अहेमद-NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanak Sai : नानक साई फाऊंडेशनतर्फे शिर्डीत विशाल साई भक्त संमेलन

March 14, 2026

MP Ashtikar : बायपासवर ट्राफिक पोलिसांची मनमानी? खासदार आष्टीकरांचा ट्राफिकला जाब..!

March 14, 2026

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.