Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - MLA Hemantbhau Patil : हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच भगवा फडकणार – आमदार हेमंतभाऊ पाटील -NNL
नांदेड राजकीय व्हिडीओ October 19, 2024

MLA Hemantbhau Patil : हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच भगवा फडकणार – आमदार हेमंतभाऊ पाटील -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 19, 20241
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने केले नाही ती सर्व कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानी केली आहेत. मोठ-मोठे बंधारे, बेरेजेस यासह ग्रामीण भागातील लहान रस्ते मुख्य रस्त्याला जोडून दळणवळणाचा मार्ग मोकळा केला आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, जेष्ठ नागरिक, शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, विविध महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक घडविण्यासह विविध कामे करत, सर्व प्रकारच्या घटकांना न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा आशीर्वाद मिळून हदगाव हिमायतनगर तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकेल असा ठाम विश्वास विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी व्यक्त केला.

ते हिमायतनगर येथील साईबाबा मंदिराच्या आवारात दिनांक १९ शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या युवासेनेच्या संवाद मेळाव्यात उपस्थित युवासेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर, आदिवासी समाजचे नेते दादाराव टारपे, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शीतल पाटील, डॉ.दीपक नाईक, प्रा.कैलास राठोड, तालूका प्रमुख रामराव ठाकरे, युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पुट्ठेवार, हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी आमदार हेमंतभाऊ पाटील यांचे आगमन होताच हिमायतनगर तालुक्याच्या वतीने युवा शिवसैनिकांनी फटाक्याची आतिषबाजी करत जंगी स्वागत केले.

पुढे बोलताना हेमंतभाऊ म्हणाले कि, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर युवकांच संघटन मजबुत करण्यासाठी युवासेना संवाद मेळाव्याच आयोजन त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्व युवकांनी आत्तापासून कामाला लागून युवकांचा संघटन गावपातळीवर मजबूत करून विधानसभांवर भगवा फडकवावा. यासाठी तरुणांची प्रत्यक्ष काम करण्यावर भर द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. हदगाव हिमायतनगर विधानसभेची जागा शिवसेनेची आहे असा दावा करत, याठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकेल असा आशावाद व्यक्त केला.

महिलेचा जीव वाचल्याबद्दल मुस्लीम कुटूंबाकडुन आभार

हिमायतनगर शहरातील एका मुस्लीम महिलेला दुर्धर आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. उपचारास खर्च परवडत नसल्याने त्यांनी या भागाचा खासदार असतांना मदतीची मागणी केली होती. त्यांनी मागणी केल्या प्रमाणे त्यांना योग्य ते सहकार्य करून पंतप्रधान सहाय्यता निधीतुन तीन लाख रूपयाचा निधी मंजुर करून दिला होता. आता तब्यत ठणठणीत झाल्याने त्यांनी कुटूंबासह कार्यक्रम स्थळी भेटुन आभार मानले, यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव डोळ्यात आस्व तरारली होती… पुढेही मदत लागलास नक्की करेन असा शब्द दिला.

Hadgaon - Himayatnagar Assembly Constituency MLA Hemantbhau Patil Shiv Sena will fly saffron
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLoha police action ; लोहा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी;१९वर्षा पासून फरार आरोपी जेरबंद -NNL
Next Article Jyotiba Kharate : किनवट विधानसभेच्या उमेदवारीस माझ्या निष्ठेला फळ मिळेल – ज्योतीबा खराटे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Geeta Gaikwad ; केवळ आर्थिक नव्हे, महिलांचे मानसिक व सामाजिक सक्षमीकरणही गरजेचे – गीता गायकवाड

March 8, 2025

Maharashtra ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

April 22, 2025

Hind-Di-Chadar : नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन

January 9, 2026

Sagvi deglur : सागवीत वादळी वाऱ्यामुळे केळी पपईचे बाग उध्वस्त; नूकसानीची पहाणी करण्याकडे दुर्लक्ष

June 11, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Prof. Devkar : भक्तीमार्गाने चालल्यास जीवनाचे कल्याण निश्चित – प्रा. देवकर

Sant Sewalal Maharaj ; संत सेवालाल महाराजांचे कार्य महान – प्राचार्या डॉ .उज्वला के. सदावर्ते

Sanjay Chavan ; संजय चव्हाण यांना पीएच.डी. पदवी प्रदान

Visit of Central Project Manager | रेल्वेच्या सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांची हिमायतनगर रेल्वेस्थानकावर भेट; विकास कामाची पाहणी -NNL

brain-dead : १९ वर्षी तरूणाचे ब्रेन डेड झाले अन रुग्ण विलास कुंटुरे याच्या जीवनाचं ” सार्थक” केले -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?