Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mp Ashok chavhan ; माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आता नांदेडचे जिल्हा रूग्णालय 500 खाटांचे -NNL
नांदेड आरोग्य October 9, 2024

Mp Ashok chavhan ; माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आता नांदेडचे जिल्हा रूग्णालय 500 खाटांचे -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 9, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। जिल्ह्यातील रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हा रूग्णालयातील खाटांची 300 वरून क्षमता वाढवावी व ती 500 करावी अशी आग्रही मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे केली होती. त्यांच्या या प्रयत्नास अखेर यश मिळाले असून जिल्हा रूग्णालयास आता 500 खाटांची मंजूरी मिळाली आहे.

नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय कार्यान्वित आहे. या रूग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रूग्णांवर उपचार नेहमीच सुरू असतात. तसेच नांदेड शहरात श्री गुरूगोविंदसिंघजी जिल्हा सामान्य रूग्णालय आहे. या रूग्णालयात 300 खाटांची व्यवस्था आहे. या दोन्हीही रूग्णालयात येणारी रूग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रूग्णालयाची खाटांची क्षमता वाढवून ती 500 करावी, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचा शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा होता. त्यांच्या पाठपुराव्याला शासनानी आज हिरवा कंदील दाखवला. तसा शासनादेश निर्गमित झाला असून आता नांदेडचे जिल्हा सामान्य रूग्णालय 500 खाटांचे होणार आहे.

खा. अशोकराव चव्हाण पालकमंत्री असताना कोविडच्या काळात त्यांनी जिल्हा रूग्णालयासाठी भव्य इमारतीची उभारणी केली होती. या इमारतीमध्ये सुजज्य यंत्रण सामुग्री बसविण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याचे क्षेत्र, व्याप्ती व लोकसंख्या लक्षात घेता. जिल्हा रूग्णालयातील खाटांची क्षमता वाढविणे गरजेचे होते. त्यासोबतच नांदेड जिल्ह्यासह शेजारील परभणी, हिंगोली व वाशिम जिल्ह्यातून अनेक रूग्ण उपचारासाठी नांदेडमध्ये नेहमीच येत असतात. त्यामुळे रूग्ण व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. आता या रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 500 खाटांचे रूग्णालय होणार असल्यामुळे गरीबांसाठी उपचार सुलभ होणार आहे.

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्यावर विकासासाठी असलेले लक्ष याचाच परिपाठ म्हणून जिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 500 खाटांचे रूग्णालयाचा कार्यान्वित होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या उद्याच्या नांदेड दौऱ्यापूर्वी खा. अशोकराव चव्हाण यांच्यामुळे जिल्ह्याला ही मोठी गिफ्ट असल्याचे मानल्या जाते.

Former Chief Minister Mr. Success to Ashokrao Chavan's efforts Now the district hospital of Nanded has 500 beds
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDussehara melawa ; दसरा मेळाव्याच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील तालुका निहाय बैठकीत समाज बांधवांच्या एकीचे दर्शन ; मराठा सेवक बाजीराव पाटील सवंडकर -NNL
Next Article Khadkekar honored with District Teacher Award : जिल्हा शिक्षक पुरस्काराने खडकेकर सन्मानित -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Markandeya Education Digital Abhyasika | सर्व सोईंयुक्त मार्कण्डेय एज्युकेशनच्या वतीने डिजिटल अभ्यासिकेत आता सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध – NNL

July 28, 2024

Vanchit : वंचित बहुजन आघाडीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर — परस्पर गुन्हे दाखल; आरोपी अद्याप अटकेत नाहीत

December 14, 2025

बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री, बोगस वाण विक्री, अनावश्यक खरेदी सक्तीच्या तक्रारींबाबत व्हाट्सॲपवरून तक्रार नोंदवा – कृषीमंत्री धनंजय मुंडे -NNL

June 10, 2024

murdered on Bhayegaon road : भायेगाव येथील ड्रायव्हर ओमंकार कोल्हे यांच्या तीक्ष्ण हत्याराने भायेगाव पाटीवर खुन -NNL

August 26, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Mayor Dosani : घरकुलचे थकीत अनुदान येत्या दोन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार – नगराध्यक्ष दोसानी

The Suspensionउप अभियंता संघरत्न सोनसळे यांच्यावर केलेली निलंबणाची कारवाई ही जातीय द्वेष्यातूनच – कॉ. गायकवाड

कर्तव्यदक्ष मनपा आयुक्तांनी घेतली प्रलंबीत कामाची दखल

Concluding yoga camp on day five : पाच दिवशी योग शिबिराचे समापन -NNL

Public Development Committee ; फरांदे पार्क सार्वजनिक विकास समितीच्या अध्यक्षपदी वसंत कराळे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?