HomeकरियरDistrict President Baburao Phasamle : शिक्षकानी सामुहिक रजा देऊन मोर्चा सहभागी व्हाव...

District President Baburao Phasamle : शिक्षकानी सामुहिक रजा देऊन मोर्चा सहभागी व्हाव – जिल्हाध्यक्ष बाबुराव फसमले -NNL

लोहा| शासनाचा १५ मार्चचा संच मान्यता व ५ सप्टेंबर रोजीचा मानधनावर शिक्षक नेमणूकिच जी आर रद्द करावा या व अन्य मागण्यासाठी आज २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या भव्य मोर्चात शिक्षकांनी सामूहिक रजा देऊन सहभागी व्हावे व आपली ताकद सरकारला दाखवावी असे आवाहन

प्राथमिक शिक्षकाच्या अनुशंगाने सरकार वेगवेगळे आदेश काढत आहे. १५ मार्चचा संचमान्यतेचा तसेच ५ सप्टेबरचा मानधनावर नेमणूक जीआर रद्द करावा. यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने आयोजित एक दिवसीय प्रासंगिक रजा देवून मुकमोर्चात शाळा बंद ठेवून सहभागी व्हावे कलामंदिर ते जिल्हाधिकारी असा मोर्चा निघणार असून, अकरा वाजता कलामंदिर येथून सुरुवात होणार आहे. तेव्हा मोठ्या संख्येने तालुका, जिल्हयातील , पदाधिकारी शिक्षक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव फसमले यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments