Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Water entered the Anganwadi ; वाई बाजार येथील अंगणवाडीत शिरले पाणी,पोषण आहार पाण्यात भिजला -NNL
नांदेड लाइफस्टाइल September 2, 2024

Water entered the Anganwadi ; वाई बाजार येथील अंगणवाडीत शिरले पाणी,पोषण आहार पाण्यात भिजला -NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 2, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेञ माहर, कार्तिक बेहेरे। माहूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मेघगर्जनेसह अतिवृष्ठी झाल्याने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे.नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अशातच शनिवार व रविवार रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात आहाकार केला आहे. यात शेतीसह अनेक दुकानात- घरात पाणी शिरल्याने मोठे नूकसान झाले आहे.

ऐवढेच नव्हेतर तालुक्यातील वाई बाजार येथील २ व ६ क्रमांकाच्या अंगणवाड्यांना पुराच्या पाण्याने चारही बाजूने वेढले होते.सदरील अंगणवाड्यात पाणी शिरल्याने सर्व साहित्याची नासधूस झालेली तसेच पोषण आहाराचे साहित्य पाण्यात भिजले गेल्याने साहित्य खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या दोन दिवसापासून सततधार पाऊस चालु असल्याने व सोमवार असल्याने दोन्ही सेविका अंगणवाडीत उपस्थित झाले तर अंगणवाडीचा परिसर बघून अचंबित झाले.अंगणवाडी परिसर संपूर्ण जलमय झाले होते.अंगणवाडीत पाणी साचल्याचे बघून सेविकांनी आपल्या घरच्या मंडळीच्या मदतीने पाण्यात शिरुन सर्व साहित्य व्यवस्थित ठेवले.ही समस्या दरवर्षी उदभवत असल्याने या समस्येबद्दल सेविकांनी संबंधित ग्राम पंचायत प्रशासनाला वारंवार कळविले आहे.

परंतु आज तगायत ही समस्या मिटलेली नाही.विशेष म्हणजे येथील उपसरपंच उस्मान खान हे अतिवृष्ठीच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करत असल्याच्या बातम्या असतात, परंतु उद्याचे भविष्य असलेल्या चिमुकल्याकडे का बघत नाहीत असा सवाल प्रत्यक्षक्षणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे. अतिवृष्ठीने नूकसान झालेल्या अंगणवाड्याची पाहणी करुण तात्काळ मदत करावी,अशी मागणी अंगणवाडी क्रंमाक २ व ६ च्या कार्यकर्तीने संबधीताकडे केली आहे.

nutritional food got soaked in water Water entered the Anganwadi at Y Bazar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleManpa CIDCO Vasrani ; मनपा सिडको वसरणी भागातील नावघाट पुल वाहतूक बंद -NNL
Next Article Kinwat taluka, heavy rains ; किनवट तालुक्यातील नऊ मंडळात पावसाची धुवाधार बॅटिंग अतिवृष्टीचे सावट…. बैलपोळ्याच्या मौसमात बळीराजा हवालदिल -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mauli Dindi : ‘प्रति पंढरपूर’ माऊली दिंडीच्या शोभायात्रेने नांदेडमध्ये भक्तीमय वातावरण

July 7, 2025

Parmeshwar Gopatwad elected : मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा संघटकपदी हिमायतनगर येथील जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांची निवड

June 12, 2025

Buddha Jayanti ; खीरदान व तथागत बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी

May 14, 2025

शिस्तप्रिय शिक्षिका मंगला जमगे यांना सेवापुर्तीनिमित्त समारंभपूर्वक निरोप -NNL

June 29, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Certificate to workers : कामगारांना प्रमाणपत्र देणे सुरू करा गाव खेड्यातील ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार व इतर कामगारांना प्रमाणपत्र देणे बंद

Water Problem : नगरपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभराने हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक चारमध्ये पाणीटंचाई

DIG Team Action In Latur City : लातूर शहरातील मटका बुक्कीवर DIG पथकाचा धडक छापा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १.४१ लाखांची रोकड जप्त

Energizing Shravan : चैतन्यदायी श्रावण, खुलवी अंतर्बाह्य जीवन!

Nanded police action: नांदेड जिल्हयातील 06 पथकाकडुन अवैध धंदयावर एकुण 25 केसेस दाखल -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?