Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mp. Dr. Ajit Gopchde : बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करू -खा.डॉ.अजित गोपछडे -NNL
नांदेड राजकीय August 25, 2024

Mp. Dr. Ajit Gopchde : बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करू -खा.डॉ.अजित गोपछडे -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 25, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| केंद्र सरकारची महत्वाकांक्षी उपक्रम असलेली भारत संचार निगम (बीएसएनएल) ही कंपनी सध्या विविध समस्यांतून जात आहे. या सर्व समस्या दूर करून बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, असे आश्वासन खा.डॉ.अजित गोपछडे यांनी अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले.

बीएसएनएलचे विभागीय अभियंता एन.जे सूर्यवंशी, उपविभागीय अभियंता पी.एन.पडघणे , अधिकारी सुनील हिवरे आदींनी खा.डॉ.अजित गोपछडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेवून त्यांना बीएसएएनएलचे सीमकार्ड सुपूर्द केले. त्याप्रसंगी झालेल्या चर्चेत खा.डॉ.अजित गोपछडे यांनी कंपनीच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत अनेक गावांमध्ये बीएसएनएल टॉवर उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना बीएसएनएलच्या कमी दरातील सेवापासून वंचित रहावे लागत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितल्यानंतर अशा दूर्गम भागात बीएसएनएल टॉवर लवकरात लवकर उभारावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.त्यासाठी दूरसंचार मंत्रालयाकडे आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. जनतेच्या हितासाठी नवीन टॉवरची आवश्यकता आहे.

बीएसएनएलच्या सर्व समस्या सोडवून वेळोवेळी या सरकारी कंपनीला आवश्यक ती मदत केली जाईल, सद्यस्थितीत खाजगी कंपन्यांकडून भरमसाठ दरवाढीचा फटका ग्राहकांना बसत आहे, त्यासाठी बीएसएनएलचे पुनरुज्जीवन गरजेचे असून इतर कंपन्यांपेक्षा बीएसएनएल ही सरकारी कंपनी सर्वात आघाडीवर रहावी यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचे खा.डॉ.अजित गोपछडे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वतः बीएसएनएलच्या सीमकार्डसह इंटरनेट, वायफाय व इतर नेटवर्क सुविधा उपलब्ध करून घेतली.बीएसएएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी व नेटवर्क विस्तारासाठी खा.डॉ.अजित गोपछडे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल उपस्थित बीएसएनएलच्या अधिकार्‍यांनी त्यांचे आभार मानले.

Let's try to revive BSNL Mp. Dr. Ajit Gopchde
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleनांदेड जिल्हा होमगार्डच्या नोंदणी प्रक्रियेस ३० ऑगस्ट पासून सुरुवात -NNL
Next Article Shiva Mahapuran story : भोले शिवशंकर परीक्षा घेत आहेत, नांदेडकरांनो प्रतीक्षा करा -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Ganesh immersion : लोहा कंधार तालुक्यात पर्यावरण पूरक आणि डीजे मुक्त गणेश विसर्जन करावे – डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप

September 4, 2025

Rahul Kardile ; आधार नोंदणी केंद्राच्या सेवा वेळेत व पारदर्शक द्या : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले

June 12, 2025

Health chekup camp ; गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन तर्फे मोफत शंभरावे एंडोस्कोपी शिबिर ११ ते १३ एप्रिल रोजी माहूर येथे

April 11, 2025

Dr. Babasaheb Ambedkar Library ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे आयोजन

October 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Bodema festival ; शहापूर येथे बोडेमा सण उत्साहात साजरा – NNL

हिमायतनगर पोलिसांची अवैद्य दारूविक्रेत्यावर धडाकेबाज कार्यवाही; देशीविदेशी दारूचा मोठा साठा केला जप्त – NNL

Dr. Jagtap ; गणेशोत्सव शिस्तीत व शांततेच्या वातावरणात साजरा करा डिजे व दारूमुक्त असावी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ जगताप

Punyashlok Ahilyadevi Holkar : सिडको भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यी जयंती साजरी

Patient care : रुग्णसेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नाही तर ती एक भावना : चैतन्य अंबेकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?