Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Environment friendly behavior in daily life – Meenal Karanwal : दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक वर्तन करावे- मीनल करनवाल -NNL
नांदेड लाइफस्टाइल August 6, 2024

Environment friendly behavior in daily life – Meenal Karanwal : दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक वर्तन करावे- मीनल करनवाल -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| दैनंदिन जीवनातील प्लास्टिकचा वापर आणि सगळीकडे आढळणारा कचरा हा आरोग्य आणि पर्यावरणासाठी घातक असून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीने जबाबदार आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करायला हवे. शाळांमधून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे शिक्षण प्रभावीपणे देता येईल. त्यासाठी रिप बेनिफिट या संस्थेच्या सहभागातून नांदेड जिल्ह्यात एक सशक्त चळवळ उभी करण्यात येत असल्याचे मत नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज व्यक्त केले.

रिप बेनिफिट या संस्थेच्या सहभागातून नांदेड जिल्ह्यातील 200 शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 3 महिन्याचा पर्यावरणीय संरक्षण नागरिकता सहभागाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. परिवर्तनाच्या लढाईत ज्या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे त्यांना नांदेडचे निंजा हे संबोधन वापरण्यात येणार असून शाळा व गाव पातळीवर स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचे काम प्रत्यक्ष समस्यांचे आकलन व कृतीमधून करण्यात येणार आहे. दिनांक 5 व 6 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक प्रशिक्षणात निवडक 200 शिक्षकांनी सहभाग घेतला.

रिप बेनिफिट या संस्थेचे संवाद विभाग प्रमुख धीमान तलपात्रा यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय उप्रती, भारत बंसल, चंद्रिका, शिवानी यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. वैविध्यपूर्ण मांडणीतून शिक्षकांना खिळवून ठेवले. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर व योजना शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी आयोजनामागची भूमिका विशद करून शिक्षकांना प्रोत्साहित केले. यावेळी शिक्षकांनी त्यांच्या शाळा स्तरावर या संदर्भात करण्यात आलेली कामे आणि पुढील कामाची आखणी याबाबत आपली मते मांडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी एच. आर. पोकले, सहायक कार्यक्रमाधिकारी डॉ. विलास ढवळे व बत्तीनी यांनी परिश्रम घेतले.

Environment friendly behavior in daily life Meenal Karanwal
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleश्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचार्‍यांना पाठिशी घालणार्‍यांना उच्च न्यायालयाची चपराक; अधिकार्‍यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश -NNL
Next Article Dr. Hansraj Vaidya : पहिल्यानं यावं,टिकली मारून जावं! ज्येष्ठांच्या आशार्वादानं,आमदार बणावं – डाॅ.हंसराज वैद्य -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shivai Electric Bus ; शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांसाठी राखीव आसन परंतु वनफोर्थ तिकिटच नाही

August 6, 2025

Namdar Hemant Patil : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी – नामदार हेमंत पाटील

June 12, 2025

Mp. Dr. Ajit Gopchade : कृषी उत्पादन क्षमता वाढीसाठी शेतकर्‍यांना जल-वायु अनुकूल कृषी तंत्राचे प्रशिक्षण देणे गरजेचे -NNL

August 21, 2024

Chief Minister Devendra Fadnavis : ..ही विजयश्री अविस्मरणीय, महाराष्ट्राला आपला अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

January 20, 2025
Advertisement
टॉप बातम्या

notice to Tehsildar of Mahur : निवडणुकीच्या कामात निष्काळजीपणा भोवणार; माहूरच्या तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस -NNL

agriculture ; ‘ॲग्रीस्टॅक’ योजना शेतीच्या लाभासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना आवश्यक

one-day police custody : सागवान तस्करांना न्यायालयाने ठोठावली एक दिवसाची पोलीस कोठडी -NNL

Nanded ; १७ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर २०० पीडितांचे आमरण उपोषण – कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

farmers in Bhisi Kolhari ; भिसी कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?