नविन नांदेड। भायेगाव गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून ,शेतक-यांच्या पादंण रस्त्यासह गावातील बांधारयात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना मावेजा मिळवुन देण्यासाठी व गावाचा विकासाठी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सांगितले.
भायेगाव येथील जलजिवन मिशन योजना अंतर्गत ९३ लक्ष रुपयांचा कामाचे व सिमेंट काक्रेट रस्ता शुभारंभ सोहळा आ.मोहनराव हंबर्डे व ऊपसिथीत मान्यवरांच्या हस्ते १८ डिसेंबर रोजी करण्यात आला, यावेळी शिवसेनेचे भुजंग पाटील डक, जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य वत्सलाताई पुयड, माजी ऊपसंरपच शेख चांदपाशा,अशोक पाटील वांगीकर, यांच्या सह मान्यवरांच्यी ऊपसिथीती होती.
यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेला विकास हा भाग्याचा असल्याचे सांगून,माजी मुख्यमंत्री, अशोकराव चव्हाण यांनी जिल्हायासह मराठवाड्याचा विकास केला असल्याचे सांगून, त्यांचा मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी दोनशे कोटी रुपये निधी आणल्याचे सांगितले,तर भायेगाव साठी पाच कोटी रुपये दिल्याचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सांगुण गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर ,उपसरपंच बालाजी पाटील कोल्हे व ग्रामपंचायत सदस्य यांनी ऊपसिथीत मान्यवरांचा सत्कार केला तर भुजंग पाटील डक, जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे, वत्सला ताई पुयड यांच्ये मार्गदर्शन पर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी एस.एस.वाकोरे यांनी केले, यावेळी अशोक पाटील कोचार, सुरेश खोसडे, गंगाधर खोसडे, शिवाजीराव कोल्हे,शंकर पाटील खोसडे,राम कोचार, गोविंदराव कोल्हे, शिवाजीराव कोचार, गोपीनाथ पाटील कोल्हे,दिंगाबर भालेराव,तिरमक कोल्हे, शिवाजी पाटील खोसडे,पांडुरंग कोचार,दतराम पाटील खोसडे,शंकर पाटील कोल्हे, गौतम भालेराव, नामदेव खोसडे यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सुत्रसंचलन व आभार बालाजी कोल्हे यांनी केले,तर सदरील काम पांडुरंग कन्स्ट्रक्शनचे संतोष पाटील हे करणार आहेत.