Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा

March 2, 2026

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

March 1, 2026

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

March 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा
  • Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते
  • Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड
  • Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न
  • आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!
  • ‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट
  • The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे
  • Justice Neeraj Dhote : महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hunger Stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषण सातव्या दिवशी सुरूच
नांदेड महाराष्ट्र February 1, 2026

Hunger Stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषण सातव्या दिवशी सुरूच

सहाव्या दिवशी जिल्हा कृषी अधीक्षकांची उपोषणस्थळी भेट; आश्वासनानंतरही आंदोलन कायम
NNL TeamBy NNL TeamFebruary 1, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील पोटा (बु.) येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दुभती जनावरे खरेदी करूनही मंजूर अनुदान पाच महिन्यांपासून न मिळाल्याने ४५ लाभधारकांच्या वतीने हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण सुरू करण्यात आलेअसून, आमरण उपोषण सातव्या दिवशीही कायम सुरु राहिले आहे.

२८ फेब्रुवारी रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली जाईल तसेच दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. लातूर येथील सहसंचालकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जून-जुलै २०२६ पर्यंत ४५ लाभधारकांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

मात्र, “ठोस कारवाई आणि प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही,” असा ठाम इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच राहणार असल्याचे दिसूण आले आहे.

लाभधारकांच्या म्हणण्यानुसार, पोटा (बु.) येथील ग्रामसभेत कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच ४५ जणांची निवड करण्यात आली होती. अधिकाऱ्यांच्या संमतीने बाजारातून दुभती जनावरे खरेदी करण्यात आली. मात्र, पाच महिने उलटूनही अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. उलट कोणतीही पूर्वसूचना न देता ही योजना दुसऱ्या गावाकडे वळविण्यात आल्याची माहिती समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे.

“शासनाची योजना खाजगी कार्यालयाप्रमाणे चालवून कायदा वेशीवर टांगणाऱ्यांना अभय दिले जात आहे,” असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. ग्रामपंचायत व गावकऱ्यांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती न देणे ही बाबही संशयास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, प्रशासनाच्या आश्वासनानंतरही आंदोलकांची भूमिका कायम ठाम असल्याने या प्रकरणात पुढील काही दिवसांत निर्णायक घडामोडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

at Pota continues on the seventh day is taken against the guilty and benefits are provided! The hunger strike There will be no retreat until action
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articledust and gravel : अर्धवट रस्त्यावर धूळ-खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनधारक त्रस्त
Next Article Jewellery thift arested : ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न

आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!

‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Cm Devendra Fadanvis ; ‘खजिन्याची शोधयात्रा’ पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृतीची मांडणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 30, 2025

Mahur murder: गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना

November 20, 2025

Hadgaon police station : हदगाव पोलिस स्टेशनच्या शांताता कमेटीच्या बैठकीत नवीन पायंडा पडल्यामुळे नागरिकांत नाराजी -NNL

September 7, 2024

Naroba Devasthan ; श्रावण मास महिन्या निमित्ताने नारोबा देवस्थान येथे दैनंदिन महाप्रसाद आयोजन

July 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Heavy rains in Kamareddy : कामारेड्डी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत

More than 1 lakh polling booths : विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाखांहून अधिक मतदान केंद्र -NNL

Heavy rains in Nanded district; Warning to citizens : नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा -NNL

Dr. Dilip Chavan ; सत्यशोधक विचार पुढे नेण्याची गरज – डॉ. दिलीप चव्हाण – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा

March 2, 2026

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

March 1, 2026

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

March 1, 2026

Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न

March 1, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?