Wednesday, May 20

Tag: Yuva Seva – Shiv Sena distribution of fruits to devotees on the occasion of Navratri festival.

Yuva Seva ; नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने युवासेवा – शिवसेनेकडून भाविकांना फळांचे वाटप – NNL

Yuva Seva ; नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने युवासेवा – शिवसेनेकडून भाविकांना फळांचे वाटप – NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे |आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरगडावर संपूर्णं महाराष्ट्रातील भाविक दर्शासाठी येत असतात त्या भाविकांची गैर सोय होऊ नये,या हेतुने शिवसेना-युवासेनेच्या (उबाठा) वतीने श्री रेणुका मातेच्या दर्शासाठी येणार्‍या ५१ हजार भाविक भक्तांना फळे वाटप करण्याच्या कार्यक्रमला पहिल्या माळीपासून सुरुवात. माहूरगडावरील श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास दि.३ आॅक्टोला सुरुवात झाली आहे. हा नवराञ उत्सव अगदी आनंदात साजरा केला जाते. नवरात्र उत्सवात संपूर्णं महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक श्री रेणूकामातेच्या दर्शनाकरिता माहुरगडावर येतात आशा वेळी दुरुन येणार्‍या भाविकांची गैर सोय होऊ नये, या उदांत्त हेतूने व हिन्दुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरना प्रमाणे २० टक्के राजकारण व ८० टक्के सामाजकारण हा मुलमंत्र मनी धर...
error: Content is protected !!