Wednesday, May 13

Tag: Youths should imbibe yoga and promote yoga – Former Chief Minister

युवकांनी योग अभ्यास आत्मसात करून योगाचा प्रचार करावा- माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण – NNL

युवकांनी योग अभ्यास आत्मसात करून योगाचा प्रचार करावा- माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण – NNL

नांदेड
नांदेड| विविध आजारांवर नियंत्रण मिळण्यासाठी आणि निरंतर निरोगी तसेच सुदृढ राहण्यासाठी योग अभ्यास आणि नियमित योगसाधना आवश्यक आहे. तरुणांनी योग अभ्यास आत्मसात करून लोकांमध्ये योगाचा प्रचार करावा , असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड यांच्या विद्यमाने व आर्ट ऑफ लिविंग यांच्या सहकार्याने आज यशवंत महाविद्यालयाच्या परिसरातील बहुउद्देशीय क्रीडा संकुल नांदेड येथे मल्टीमीडिया चित्रपट प्रदर्शनाचे उदघाटन खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी श्री शारदा भवन एज्यूकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार ढेमरे, नगर रचना विभागाचे सहायक संचालक पी.एल. आलूरकर, श्री शारदा भवन एज्यू...
error: Content is protected !!