Thursday, May 14

Tag: Youth should take advantage

Dr. Manohar Chaskar : युवकांनी कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या संधीचा लाभ घ्यावा : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

Dr. Manohar Chaskar : युवकांनी कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या संधीचा लाभ घ्यावा : कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

करियर, नांदेड
नांदेड| युवकांनी स्वतःवर विश्वास ठेवत नवकल्पना आणि कौशल्यावर आधारित उद्योजकतेच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले. जागतिक युवक कौशल्य दिन-2025 जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात आज साजरा करण्यात आला. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. चासकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले होते. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे विचार मांडले. त्यांनी कौशल्य हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही तर नव्या संधी निर्माण करण्याचे माध्यम असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी उपस्थित युवकांना कौशल्याचे महत्त्व स...
error: Content is protected !!