Saturday, May 16

Tag: your smart and easy way

“UTS’ Mobile App | “UTS’ मोबाईल एप, अनारक्षित तिकीट खरेदी करण्याचा तुमचा स्मार्ट आणि सोपा मार्ग -NNL

“UTS’ Mobile App | “UTS’ मोबाईल एप, अनारक्षित तिकीट खरेदी करण्याचा तुमचा स्मार्ट आणि सोपा मार्ग -NNL

नांदेड
नांदेड|  दिनांक 18 जुलै, 2024 ला नांदेड येथे के. सांबशिव राव, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (पॅसेंजर मार्केटिंग), दक्षिण मध्य रेल्वे यांनी नांदेड येथे नांदेड विभागातील वाणिज्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी यूटीएस मोबाइल तिकीट अॅपच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्रीमती नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नांदेड या होत्या. श्री राजेंद्र कुमार मीना, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक/ नांदेड, डॉ. जे. विजय कृष्णा, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक/नांदेड, श्री श्रीनिवास सूर्यवंशी, सहायक वाणिज्य व्यवस्थापक/नांदेड, श्री एन. एस. राव, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक/नांदेड तसेच नांदेड विभागातील वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणीस, आरक्षण पर्यवेक्षक, बुकिंग पर्यवेक्षक, कार्यालय अधिक्षक, आदी संवर्गातील वाणिज्य कर्मचारी उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय ...
error: Content is protected !!