Thursday, May 14

Tag: worth Rs 47 crore is sitting idle

Water supply : हदगावला एक ना अनेक समस्यांनी ग्रासल..! ४७ कोटींची पाणीपुरवठा योजना थंड बसत्यात

Water supply : हदगावला एक ना अनेक समस्यांनी ग्रासल..! ४७ कोटींची पाणीपुरवठा योजना थंड बसत्यात

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात जुना तालुका म्हणून ओळख असलेल्या हदगाव तालुक्यातील १७७ गावांचा थेट संबंध हदगाव शहराशी आहे. राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असल्यामुळे या परिसराचा विकास वेगाने होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ठेकेदारांच्या फायद्यासाठी गरज नसताना उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलांनी शहराचे विद्रूपकरण केले असून, या पूलांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. हदगाव शहराची लोकसंख्या ४० हजारांच्या पुढे गेली आहे. १९५२ मध्ये नगरपरिषद स्थापन होऊनही आजतागायत शहरात मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. विशेषतः कोट्यावधी रुपये खर्च करून (जल शुद्धीकरण प्रकल्प).... आणखीनच सुरू झालेला नाही. शुद्ध पाणी ही आजही दूरची गोष्टच आहे. ४७ कोटी रुपयांची पाणी योजना गेली तीन वर्षे संथ गतीने रेंगाळलेली आहे. ही योजना कधी पूर्ण होईल. याचे भाकितही कोणी देऊ शकत नाही. आ. बाबूराव क कोहळीकर यांनी हे प्...
error: Content is protected !!