Wednesday, May 13

Tag: World Population Day celebrated

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा -NNL

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा -NNL

नांदेड
नांदेड| 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात जागतिक लोकसंख्या दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या दिनानिमित्त जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने रांगोळी व पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकसंख्या वाढीचे दु्ष्परिणाम आणि लोकसंख्येचे नियंत्रण याची जनजागृती करणारे संदेश देण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, उप अधिष्ठाता डॉ. हेमंत गोडबोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वाय. एच. चव्हाण , डॉ. प्रकाश गट्टाणी, डॉ. आर.डी. गाडेगर, डॉ. आय.एफ. इनामदार, मेट्रन अलका जाधव, तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख , पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी तसेच रुग्णालायातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती. लोकसंख्या वाढीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, मानवी संसाधनाची दिवसेंदिवस वाढत जाणारी कमतरता, ज्यामुळे मानवी जीवन...
error: Content is protected !!