Tuesday, June 30

Tag: World Breastfeeding Week concludes with a bang

Primary Health Center Mugat : प्राथमिक आरोग्य केंद्र मुगट येथे जागतीक स्तनपान सप्ताहाच थाटात समारोप

Primary Health Center Mugat : प्राथमिक आरोग्य केंद्र मुगट येथे जागतीक स्तनपान सप्ताहाच थाटात समारोप

आरोग्य, नांदेड
नांदेड| आज दि. ०७ ऑगस्ट रोजी प्रा.आ. केंद्र मुगट येथे " जागतीक स्तनपान सप्ताहाचे " आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम दि. ०१/०७/२०२५ ते ०७/०७/२०२५ पर्यंत गरोदर स्त्रीया, स्तनदा माता, 0 ते ०६ महीण्याचे बालके यांची आशा, आरोग्य सेविका व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत घरोघरी भेटी देवून तपासणी करण्यात आली. गरोदर मातेला व स्तनदा मातेला आहाराचे व स्तनपानाचे महत्व समजावून सांगण्यात आले, योग्य पध्दतीने स्तनपान करणे, बाळाला पुरक आहार या बद्यल मार्गदर्शन करण्यात आले. सदरील कार्यक्रमास उदघाटक म्हणून राहुल कर्डीले साहेब जिल्हाधिकारी नांदेड, श्रीमती मेघना कावली मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, अनन्या रेडडी मॅडम प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी, डॉ.संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी, प्रशांत थोरात बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, आनंद देऊळगावकर साहेब तहसिलदार मुदखेड...
error: Content is protected !!