Thursday, May 14

Tag: Working style of Hadgaon police station

Working style of Hadgaon police station exposed : हदगाव पोलिस स्टेशनची कार्यशैली उघड – NNL

Working style of Hadgaon police station exposed : हदगाव पोलिस स्टेशनची कार्यशैली उघड – NNL

क्राईम, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| नादेड परिक्षेञाचे विशेष उपपोलिस महानिरक्षक शहाजी उमाप व जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध धंद्याबाबतीत जिल्ह्यात कडक भूमिका घेऊन हदगाव पोलिस स्टेशनला चांगलेच फैलावर घेतल्याने हदगाव शहरासह तालुक्यात वरली मटक्याच्या बुक्कीवर धाडी टाकून काही रक्कमेसह काहीजणांना ताब्यात घेतल्याची माहीती आहे. सदर कार्यवाही हदगाव पोलिस स्टेशन व नादेडच्या एलसीबी पथकाने सयुक्तरित्या केल्याची माहीती मिळाली. अशी सयुक्त कार्यवाही अवैध दारु व गौण खनिजच्या बाबतीत उत्पादन शुल्क विभाग व महसुल विभाग करण्यासाठी पुढकार का..? घेत नाहीत असा प्रश्न सर्व सामान्य जनतेला पडला आहे. वरिष्ठ अधिका-यानी दखल घेतल्यानंतरच स्थानिय प्रशान जाग होत यावरुन हदगाव तालुक्याच्या प्रशासनाची कार्यशैली दिसुन येत आहे. या बाबतीत मिळालेल्या माहीती नुसार हदगाव शहरात तालुक्यात परवाच्या दिवशी पोलिसांनी अवैध मटका बुक्...
error: Content is protected !!