Friday, May 15

Tag: without direct transplantation

Plasmapheresis : प्रत्यक्ष प्रत्यारोपण न करता प्लाझ्मा फेरेसीसमुळे निकामी यकृत पुन्हा कार्यरत

Plasmapheresis : प्रत्यक्ष प्रत्यारोपण न करता प्लाझ्मा फेरेसीसमुळे निकामी यकृत पुन्हा कार्यरत

नांदेड, आरोग्य
नांदेड| एका 27 वर्षीय तरुणास उंदीर मारण्याचे विष अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे गंभीर स्थितीत ग्रामीण भागातून डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील आपत्कालीन विभागात 24 जून 2025 रोजी आणण्यात आले. रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर होती. त्याला काविळ झाला होता, यकृत निकामी होण्यास सुरुवात झाली होती व रक्तदाब अत्यल्प झाला होता. या रुग्णावर तात्काळ प्राथमिक उपचार करून रुग्णास अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. यकृत जवळपास निकामी झाल्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडून रक्तस्राव सुरू झाला होता. अशा स्थितीत जीवनावश्यक उपचार सुरुवातीपासूनच अतितातडीने सुरू करण्यात आले होते. रुग्णाने विष अतिप्रमाणात सेवन केल्याने यकृत जवळपास पुर्णत: निकामी (Acute Fulminant Hepatic Failure) झाल्यामुळे यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) हा एकमेव उपाय होता. मात्र, प्रत्यारोपणाची उपलब्ध...
error: Content is protected !!