Saturday, June 27

Tag: with Kavivarya N. Dhon. Mahanor Sahitya Award

Suchita Khallal : कवयित्री सुचिता खल्लाळ यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर

Suchita Khallal : कवयित्री सुचिता खल्लाळ यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर

करियर, नांदेड, मुंबई
नांदेड| यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती- पाणी पुरस्काराची घोषणा खासदार सुप्रिया सुळे यांनी केली असून नांदेडच्या कवयित्री सुचिता खल्लाळ यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून चव्हाण सेंटर मुंबई येथे सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या २६ सप्टेंबर रोजी मुंबईत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील साहित्य क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे . सुचिता खल्लाळ यांचे पायपोळ, तहहयात, प्रलयानंतरची तळटीप हे तीन काव्यसंग्रह, स्त्री कविचेचं भान : काल आणि आज (समीक्षा) आणि डिळी कादंबरी ही साहित्य संपदा प्रकाशित असून, त्यांच्या कवितेचा सदानिरा, वागर्थ (हिंदी मासिक), ब...
error: Content is protected !!