Wednesday, May 13

Tag: with enthusiasm in the district

Swachh Bharat Day : जिल्‍हयात स्‍वच्‍छ भारत दिवस उत्‍साहात साजरा स्‍वच्‍छता उपक्रमाला ग्रामस्‍थांना उस्‍फुर्त प्रतिसाद -NNL

Swachh Bharat Day : जिल्‍हयात स्‍वच्‍छ भारत दिवस उत्‍साहात साजरा स्‍वच्‍छता उपक्रमाला ग्रामस्‍थांना उस्‍फुर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड। राष्‍ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्ह्यात सर्व गावातून आज स्वच्छ भारत दिवस साजरा करण्‍यात आला. या उपक्रमाला जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. दिनांक 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यभर स्वच्छता ही सेवा 2024 पंधरवडा राबवला गेला आज या पंधरवडयाची सांगता करण्‍यात आली. यावेळी गावस्‍तरावर स्वच्छतेची शपथ, श्रमदान, स्‍वच्‍छता उपक्रमाचे उद्घाटन, गाव हागणदारीमुक्‍त करणे तसेच स्‍वच्‍छ माझे अंगण अभियनात उत्‍कृस्‍ट काम करणा-या कुटूंबांचा सन्‍मान करण्‍यात आला. जिल्‍हा परिषदेचे खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत समितीच्‍या कर्मचा-यांना या उपक्रमात सहभागी होण्‍याचे आदेशीत करण्‍यात आले होते. त्‍यानुसार अधिकारी व कर्मचारी गावात उपस्थित राहून स्‍वच्‍छ भारत दिवस साजरा केला. या उपक्रमाला गावक-यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी राष्‍ट्रपिता महात्‍मा गा...
error: Content is protected !!