Thursday, May 14

Tag: with enthusiasm in Nanded

Department of Social Welfare : समाज कल्याण विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न

Department of Social Welfare : समाज कल्याण विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळाला महत्त्व दिले पाहिजे कारण याच विद्यार्थ्यामध्ये भविष्यातील सचिन तेंडुलकर दडला आहे, असे प्रेरणादायी विचार (Department of Social Welfare) समाजकल्याणचे विभागीय प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी व्यक्त केले. समाज कल्याण विभागीय क्रीडा स्पर्धा-2025 नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा प्रांगणात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलसचिव शशिकांत ढवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी बी. एस. दासरी, विद्यापीठाचे सहा.अधिक्षक सुनिल ढाले उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या मानसिक व शरिरीक सर्वांगिन विकासासाठी खेळ हे अविभाज्य घटक असल्याचे मत प्रास्ताविक समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शि...
State level youth festival : नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न -NNL

State level youth festival : नांदेडमध्ये राज्यस्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर युवा महोत्सव सन 2024-25 (15 ते 29 वर्षाआतील युवक-युवती) चे आयोजन 12 ते 14 डिसेंबर, 2024 या कालावधीत कुसुम सभागृह, व्ही.आय.पी.रोड, नांदेड येथे संपन्न झाले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल या तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन पुणे विभागाचे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक युवराज नाईक व सहायक संचालक मिलींद दिक्षीत, सहाय्यक संचालक, हिंगोलीचे जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे ,श्रीमती सान्वी जेठवाणी, अध्यक्ष सप्तरंग सेवाभावी संस्था,नांदेड आदि मान्यवर उपस्थित होते. या राज्य...
error: Content is protected !!