Thursday, May 14

Tag: Winning preparations for state level revenue sports competition at Nanded

Nanded ; नांदेड येथे राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धाची जय्यत तयारी

Nanded ; नांदेड येथे राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धाची जय्यत तयारी

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड | नांदेड येथे 21,22 व 23 फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा होत आहेत. त्या अनुषंगाने नांदेड येथे छत्रपती संभाजी नगर, कोकण, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, नोंदणी व मुद्रांक विभाग, भूमि अभिलेख विभाग या विभागातील जवळपास अडीच ते ३ हजार अधिकारी व कर्मचारी खेळाडू नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील सर्व, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय महसूली क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉल, लॉन टेनिस, फुटबॉल, बॅडमिटन, कॅरम, टेबल टेनिस, बुध्दीबळ, कबडी, खो-खो, किक्रेट इत्यादी खेळाच्या स्पर्धा होणार आहेत. यात मैदानी खेळ पिपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम, जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहेत. मैदानी खेळासाठी मैदाने सुरळीत करण्याचे काम प्रगतीपथावर सुरु अ...
error: Content is protected !!