Tuesday, June 30

Tag: Why is there no investigation campaign

investigation : डिजिटल वजन-मापे यंत्रातही हेराफेरीची शंका तपासणी मोहीम का..? होत नाही

investigation : डिजिटल वजन-मापे यंत्रातही हेराफेरीची शंका तपासणी मोहीम का..? होत नाही

नांदेड
हदगांव, शेख चांदपाशा| शहरासह तालूक्यात वजनासाठी डिजिटल वजन माप काटे वापरले जात आहेत. परंतु, आता काही व्यवसिक या डिजिटल वजन माप यंत्रांतही हेराफेरी करून कमी वजनाच्या वस्तू दिल्या जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून होऊ लागल्याआहेत. अलीकडच्या काळात पारड्याचे तराजू कमी होऊन डिजिटल वजन मापांची मशीन वापरली जाऊ लागली आहे. त्यामुळे तराजू पेक्षा या डिजिटल वजन मापाच्या मशीनवर लोकांचा जास्त विश्वास आणि अचूक माप मिळत आहे. शासनाच्या वजन-मापे खाते नांदेड डिजिटल वजन माप मशीन आणि पारड्याचे तराजू आणि त्यातील टाकल्या जाणाऱ्या वजनांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली पाहिजे. तरच वजन मापात हेराफेरी करणाऱ्या विक्रेत्यांवर अंकुश बसेल, अशी मागणी ग्राह-क वर्गाकडून केली जात आहे. विश्वासाने ग्राहकांची वजनाच्या बाबतीत विक्रेत्याशी तक्रार निर्माण होत नाही. परंतु आता याही डिजिटल वजन माप यंत्रांमध्ये वजनात हेराफ...
error: Content is protected !!