Friday, May 15

Tag: Why did lotuses bloom in Delhi?

Why did lotuses bloom in Delhi?  दिल्लीत कमळ का फुलले ?

Why did lotuses bloom in Delhi? दिल्लीत कमळ का फुलले ?

नांदेड, लेख
भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत मागील अनेक वर्षांपासून आम आदमी पार्टीची सत्ता होती. आम म्हणजे सर्वसामान्य, आदमी म्हणजे माणूस ! सर्वसामान्य माणसांची पार्टी म्हणून आम आदमी पार्टीने नावलौकीक मिळविला होता. मोफत वीज, मोफत पाणी, चांगली आरोग्य सुविधा, चांगल्या सरकारी शाळा, महिलांना दरमहा आठशे रुपये अनुदान, महिलांना मोफत बस प्रवास, मोफत तीर्थक्षेत्र दर्शन ही आम आदमी पक्षाची म्हणजे आप सरकारची ठळक वैशिष्ट्य होती. भारतीय जनता पार्टीला हे सारे देखवत नव्हते. दुसरे कारण म्हणजे केंद्रात भाजपची सत्ता आणि दिल्लीत आपची सत्ता हे समीकरण भाजपच्या गळ्यात उतरत नव्हते, मग कसेही करुन, कांहीही करुन आपला पायउतार होण्यासाठी जे जे करता येईल ते ते करायचा भाजपने जणू चंग बांधला होता. यासाठीच खोटा दारु घोटाळा रचण्यात आला. त्यात अगोदर मनीष सिसोदियाला अटकवण्यात आले. नंतर सत्येंद्र जैन व शेवटी खुद्द मुख्यमंत्री अरविंद क...
error: Content is protected !!