Monday, July 6

Tag: Who is the target of the demand

Sahasrakund project : सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्पाच्या मागणीचा अट्टाहास कुणासाठी…. शेतकऱ्यांचा सभेत टाहो

Sahasrakund project : सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्पाच्या मागणीचा अट्टाहास कुणासाठी…. शेतकऱ्यांचा सभेत टाहो

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर /नांदेड | विदर्भ मराठवाडा सीमेवरील पैंगनगा नदीवर सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पांला मंजुरी देण्याची मागणी हदगाव, उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी विधानभनात केल्यानंतर बुडीत क्षेत्रात येणाऱ्या पैनगंगा नदी काठच्या शेतकऱ्यांनी गावोगावी बैठका घेऊन या प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. जान देंगे जमिन नही देंगे हा नारा देत लोकप्रतिनिधीसह सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला असुन, रद्द झालेला प्रकल्प पुन्हा कुणाच्या हितासाठी उभा करीत आहात शेतकऱ्यांना सिंचनाचा प्रश्न सोडवायचा तर नदीवर बंधारे बांधा सात हजार कोटींचा प्रकल्प कशासाठी असा सवाल उपस्थित करत विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संयुक्त महासभा सिरपल्ली येथे दिनांक 9 रोज शनिवारी संपन्न झाली आहे. सभेला जवळपास चाळीस गावचे हजारो महिला पुरुष शेतकऱ्यांनी उपस्थित राहून प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला आहे. हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ल...
error: Content is protected !!