Wednesday, May 13

Tag: who escaped from Parbhani police custody 15 years ago is in the custody

local crime branch : परभणी पोलीसांच्या ताब्यातून 15 वर्षापूर्वी फरार झालेला कुख्यात गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

local crime branch : परभणी पोलीसांच्या ताब्यातून 15 वर्षापूर्वी फरार झालेला कुख्यात गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

क्राईम, नांदेड
नांदेड| परभणी पोलीसांच्या ताब्यातून 15 वर्षापूर्वी पलायन केलेला कुख्यात गुन्हेगार पंडीतसिंग धरमसिंग जुन्नी ऊर्फ राहुल बादल बंजारा, वय ५० वर्ष, रा. तलाब कट्टा परळी जिल्हा विड, ह. मु. इंदरा कॉलनी भदारली, ता. राणी जिल्हा पाली, राज्य राजस्थान यास स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फलश आऊट अंतर्गत मागील गुन्हयातील आरोपीतांची माहिती काढून कायदेशीर कार्यवाही करण्याचे उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक स्था.गु.शा नांदेड यांनी सहा. पोलीस निरीक्षक आर. व्ही. बाहुळे व त्यांचे पथकातील अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशा प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून दिनांक २७.०३.२०२५ रोजी सहा. पोलीस निरीक्षक आर. व्ही. वाहुळे व त्यांचे प...
error: Content is protected !!