Wednesday, May 13

Tag: who did illegal abortions

illegal abortions and disposes of mica : बेकायदेशीर गर्भपात करून अभ्रकांची विल्हेवाट लावणारा बोगस डॉक्टर सात दिवस लोटले तरी पोलिसांना सापडेना..? – NNL

illegal abortions and disposes of mica : बेकायदेशीर गर्भपात करून अभ्रकांची विल्हेवाट लावणारा बोगस डॉक्टर सात दिवस लोटले तरी पोलिसांना सापडेना..? – NNL

क्राईम, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार| मागील सात दिवसापूर्वी म्हणजे दिनांक १३ तारखेला नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातील मौजे सरसम येथे होमियोपैथीक पदवी असलेल्या बोगस डॉ.पंडीत वाठोरे यांच्या सरसम गावात भर वस्तीत असलेल्या घरात दोन महिलांचा गर्भपात होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांच्या टीमला घेऊन सरसम प्रहमीक आरोग्य केंद्राचे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव नखाते यांनी धाड टाकून बेकायदेशीर गर्भपात केंद्राचा भांडाफोड केला होता. तो डॉक्टर व दोन महिला तेथून पळून गेल्या असल्या तरी त्या बोगस डॉक्टरच्या घरी गर्भपाताचे औषधीसह गर्भपात करण्याच्या तयारीसाठी लागलेले सर्व साहित्य सापडले होते. वैद्यकीय अधिकारी व पोलिसांनी ते साहित्य जप्त करण्यापूर्वी घटनस्थळाचे फोटो विडो असे सव प्रकारचे सबळ पुराव्याची ऑनलाईन व ऑफलाइन नोंद घेतली. यासंदर्भात हिमायतनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होऊन देखील अवैद्य गर्भपात करून अभ्...
error: Content is protected !!