Saturday, May 16

Tag: weekly parade concludes

Samata Sainik Dal weekly parade : सोनखेडमध्ये समता सैनिक दल साप्ताहिक परेड संपन्न

Samata Sainik Dal weekly parade : सोनखेडमध्ये समता सैनिक दल साप्ताहिक परेड संपन्न

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| दक्षिण मतदार संघातील तथा लोहा तालुक्यातील पंचशील बुद्ध विहार सोनखेड येथे दिनांक 22 जुनं 2025 रोजी रविवारी सकाळी ठीक 09:00 वाजता समता सैनिक दलाच्या साप्ताहिक परेड घेण्यात आला. सविस्तर वृत्त असे की,डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचे संरक्षण करता यावे. या उप्रांजळ द्देशाने निर्माण केलेल्या समता सैनिक दलाची स्थापना केली. आणि समाजातील नवयुवक, माजी सैनिक व माजी पोलीस प्रशासनातील कर्मचारी यांनी यामध्ये सहभागी होवुन धम्मकार्य करावे. तसेच या सैनिकांची वेळोवेळी उजळणी परेडच्या माध्यमातून व्हावी. व नवीन सैनिक हा समतेचा वारसा वृध्दिंगत करण्यासाठी तयार व्हावेत. यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ.भिमराव यवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच समता सैनिक दलाचे स्टाफ अॉफिसर तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड एस के भंडारे सर यांच्या आदेशानुसार समता सैनिक दलाचे...
error: Content is protected !!