Wednesday, May 13

Tag: We will always be ready for the justice

Praful Jadhav Gorsena mahur President ; जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहू – प्रफुल जाधव

Praful Jadhav Gorsena mahur President ; जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहू – प्रफुल जाधव

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शेतकरी, कष्टकरी मजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी आक्रमकपणे लढणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या गोर सेनेची तालुक्यात काहीशी थंडावलेली चळवळ उर्जित करण्याच्या हेतूने गोर सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी काही फेरबदल केले असून माहूर तालुकाध्यक्ष पदी प्रफुल जाधव यांची पुनर्नियुक्ती करून माहूर तालुक्यातील गोर सेनेच्या नेतृवाची धुरा सोपविली आहे. दि. ०१ जून रोजी नांदेड येथे संघटनेची महत्वपूर्ण बैठक संस्थापक अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गोरसिकवाडी महारष्ट्र प्रदेश संयोजक प्रकाश पवार, गोरसिकवाडी चे जिल्हा सहसंयोजक प्रा.अमोल राठोड यांच्या हस्ते प्रफुल जाधव यांना माहूर तालुकाध्यक्ष पदी नियुक्तीचे पत्र दिले. प्रफुल जाधव हे धडाडीचे तरूण तडफदार कार्यकर्ते असून यापूर्वी त्यांनी माहूर तालुक्याच्या नेतृत्वाची धुरा तब्बल ११ वर्षे समर्थपणे सांभाळल...
error: Content is protected !!