Friday, May 15

Tag: was presented

The play ‘Phun Ektan’, which deals with mental illness : मानसिक आजाराची उकल करणारे ‘पुन्हा एकदा’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर -NNL

The play ‘Phun Ektan’, which deals with mental illness : मानसिक आजाराची उकल करणारे ‘पुन्हा एकदा’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| शहरात सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीत आता रंगत येत आहे. बुधवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी जेष्ठ रंगकर्मी राजीव किवळेकर यांची निर्मिती असलेल्या सुहास देशपांडे लिखित रवी शामराज दिग्दर्शित 'पुन्हा एकदा' या दोन अंकी नाटकाच्या आगळ्या वेगळ्या विषयाने व अभिनयाच्या जुगलबंदीने रसिकांची मने जिंकली. दोन जगात वावरणाऱ्या व्यक्तींच्या एमनेशिया या दुर्धर मानसिक आजाराची उकल लेखकाने समर्थपणे लिखाणातून मांडून अशा व्यक्ती आसपास असल्या तर त्यांच्याशी सामाजिक जाणिवेतून योग्य संवाद साधला पाहिजे असा संदेश यातून दिला आहे. एकाकीपणे राहणाऱ्या साहित्यिक लिखाणाची हौस असणाऱ्या वयोवृद्ध सदाशिवाची (रवी शामराज) या पात्राभोवती हे नाटक फिरते. त्यांना त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे आणि तेथून तो आपल्याला संवाद...
error: Content is protected !!