Wednesday, May 13

Tag: was caused by the doctor’s negligence

Doctors Negaligence ; डाॅक्टराच्या हलगर्जीपणमुळे जीव गमवावा लागल्याचा नातेवाईकांचा आरोप

Doctors Negaligence ; डाॅक्टराच्या हलगर्जीपणमुळे जीव गमवावा लागल्याचा नातेवाईकांचा आरोप

लाइफस्टाइल, नांदेड
देगलूर, गंगाधर मठवाले। शेवाळा येथील मोहन मठ वाले यांच्यात छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर सगरोळी ता. बिलोली येथे असलेल्या खाजगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर देगलूर आणि नायगाव येथील विविध रुग्णालयात उपचारासाठी नातेवाईकांनी खूप धावपळ केली;परंतु त्यांना शहरातील कोणतेही डॉक्टर वेळेवर मिळाले नसल्यामुळे जीव कमवा लागला.असा आरोप शेवाळा ता.देगलूर येथील नातेवाईकांनी केला आहे. देगलूर तालुक्यातील शेवाळा येथील रहिवासी मोहन स्वामी मठवाले यांच्या छातीत दि.२५ मे रोजी वेदना होऊ लागली.त्यांच्यावर सगरोळी येथील खाजगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आला. तरी देखील वेदना कमी न झाल्याने सोमवार दि. २६ मे रोजी सकाळी चार चाकी वाहनाने देगलूर येथील कद्रेकर हॉस्पिटल,श्वास हॉस्पिटल, प्रयागराज इमारतीतील डॉ. तेलंग यांचा दवाखाना, गायकवाड रुग्णालय व इतर खाजगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांविषयी चौकशी केली असता या सर्वच ...
error: Content is protected !!