Friday, May 15

Tag: Voice of Media demands partial completion

Voice of media ; सात वर्षापासून रखडलेल्या कामासाठी व्हॉइस ऑफ मीडियाने केली अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी – NNL

Voice of media ; सात वर्षापासून रखडलेल्या कामासाठी व्हॉइस ऑफ मीडियाने केली अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी – NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट,परमेश्वर पेशवे। हिमायतनगर पासून विदर्भातील महागाव तालुक्याच्या धनोडा पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग १६१ ए चे मागिल सात वर्षापासून काम चालू आहे. किनवट शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून गोकुंदा शहरातील सेंटमेरी शाळेपर्यंत मार्ग या ना त्या कारणांनी काम रेंगाळत ठेवले आहे. कार्यारंभ आदेशानंतरही अद्यापतरी सात वर्षात काम चालू केलेले नाही. ना खराब झालेल्या मार्गाचे डांबरीकरणही केलेले नाही. या दोन्ही ठिकाणी हाॅटमिक्स डांबरीकरण करुन धूळीपासून नागरीकांना दिलासा देण्याची मागणी, व्हाॅईस आँफ मीडियाच्या किनवट शाखेने किनवटच्या सहायक जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. गोकुंद्यातील सेंट मेरी शाळेपासून किनवट-गोकुंद्याच्या सरहद्दीपर्यंत आणि किनवट शहरातील अशोक स्तंभापासून ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतच्या सीसीकरणाचे काम केलेले नसल्यामुळे लहान वाहानांपासून अवजड वाहानांच्या दळण-वळणांमुळे रात्रं-दि...
error: Content is protected !!