Friday, May 15

Tag: Vehicle owners are suffering due to the poor condition

Himayatnagar Road : फुलेनगर-आदर्शगाव टेंभी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे वाहनधारक नागरिक त्रस्त

Himayatnagar Road : फुलेनगर-आदर्शगाव टेंभी रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे वाहनधारक नागरिक त्रस्त

लाइफस्टाइल, नांदेड
 Vehicle owners are suffering due to the poor condition of Phulenagar-Adarshgaon Tembhi roads हिमायतनगर| हिमायतनगर शहरातील आमराई पासुन शहरांतर्गत असलेल्या फुलेनगर ते आदर्श गाव टेंभी रस्त्यांची पुर्णतः चाळणी झाली आहे. ठिकठिकाणी गुडघ्याच्यावर खडे पडल्यामुळे आटो, चार चाकी वाहनाच्या पाट्या तुटून नुकसान होत आहे. परिणामी अनेक प्रवाशांचे कंबरडे मोडले असुन, अनेकांच्या नसा दबल्याने स्पॉंडिलाइटीज सारख्या आजाराचा सामना करावा लागतो आहे. रस्त्याच्या दुर्दक्षेकडे लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्ष पणामुळे तिवृ संताप व्यक्त केला जात आहे. हिमायतनगर शहरापासून रेल्वे अंडरब्रिज पार्डी रस्त्यापासुन पुढे फुलेनगर ते आदर्श गाव टेंभी पर्यंतच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी गुडघ्याच्या वर खडे पडल्यामुळे प्रवाशांसह चालक नागरीकांना ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. फुलेनगर ही वस्ती हिमायतनगर नगरपचायत अंतर्गत येत असुन दै...
error: Content is protected !!