Tuesday, May 26

Tag: Vasundhara Payi Dindi organized

Vasundhara Payi Dindi : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वतीने वसुंधरा पायी दिंडीचे आयोजन

Vasundhara Payi Dindi : जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वतीने वसुंधरा पायी दिंडीचे आयोजन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नागपूर ते नाणीजधाम या पायी दिंडीतून पर्यावरण रक्षणाचा जागर संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या वसुंधरा पायी दिंडीला आज १३ वा दिवस पूर्ण झाला असून हिंगोली जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यात प्रवेश झाला आहे. कै. बाबुराव देशमुख विद्यालय, डोंगरकडा (ता. हिंगोली, कळमनुरी) येथे सकाळी साडेसहा वाजता पूजा करून दिंडीचा नांदेड जिल्ह्यात प्रवेश झाला. त्यानंतर पार्डी (ता. अर्धापूर) येथील केसरिया संभाजी टोलनाक्याजवळ भोकर विधानसभा काँग्रेसचे युवा नेतृत्व तिरुपती पाटील कोंडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण व यात्रेकरूंना नाश्त्याचे वाटप करण्यात आले. तब्बल ४० दिवसांचा आणि ११२० कि.मी.चा हा प्रवास असून, हजारो श्रद्धाळू यात्रेकरू पायी चालत नाणीजधाम गाठणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वृक्षारोपण, युवकांद्वारे पथनाट्य सादर करून वसुंधर...
error: Content is protected !!